MPSC Combine Pre पेपर 15
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 15
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 15
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsकोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणते उद्दिष्ठे राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsसंसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती काद्यानुसार संमत केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsराष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाबींमध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करणे किमान निम्यांपेक्षा कमी नसलेल्या विधानसभेच्या मान्यतेने शक्य होते
अ) राष्ट्रपतींची निवडणूक
ब) घटक राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व
क) संविधानाच्या ७ व्या परिशिष्टातील सूची
ड) राज्याची विधान परिषद रद्द करणेCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsभारतीय घटनेतील १२० वि दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राची संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या :
अ) केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताच्या राष्ट्रपतींच्या ठिकाणी विहित आहे
ब) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही
क) भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे
भारताच्या राष्ट्रपतींच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेतCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsभारताचा प्रथम नागरिक कोण असतो
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsभारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsकॅबिनेट ह्या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) ४२ व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही
ब) मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता असल्यास कोणता, या कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाहीCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsराष्ट्रपती आणि पंतप्रधान ह्यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराजीत होतात
अ)कलम ७३ ब) कलम ७४ क) कलम ७६ ड) कलम ७८Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsराष्ट्रपतींकडून पंत्रप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते
अ) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमत्कारी पक्षाची नेता असावी
ब) ती व्यक्ती राष्ट्रपतींच्या मर्जीतील असावी
क) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी
ड) संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजेCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsपंतप्रधान डॉ मनमोहन सिंग हा अन्य कोणत्याही मंत्र्याकडे देण्यात न आलेल्या अशा काही विभाग /खात्याचेही प्रमुख आहेत ते विभाग/ खाती म्हणजे
अ) कार्मिक , सार्वजनिक तक्रारी व पेन्शन ब) नियोजन मंत्रालय
क) अणुऊर्जा विभाग ड) अवकाश विज्ञान ]
कोणते बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsभारतात केंद्रीय कॅबिनेटच्या अध्यक्ष कोण असतो
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीयमंत्री राजीनामा देत नसेल तर
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsभारतीय आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points____या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक असते
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या
अ) राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक , लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही
ब) लोकसभेने पारित केलेले परंतु राज्यसभेत न मांडले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होते
क) मागील सरकाची बाकी राहिलेली सर्व विधेयक पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे
वरीलपैकी कोणते विधान सत्य आहेCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsइ.स १८५७ च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points१८५७ च्या उठावास काय कारणीभूत झाले
अ) डलहौसीचे आक्रमक धोरण ब ) सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप क) सैनिकांतील असंतोष ड) कंपनी काळातील राज्यविस्तारCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असतांना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कुणी केले
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsकमवा व शिकवा ‘ या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points:आन्टोजेनी रिकॅप्च्युलेट्स फायलोजेनी” हे विधान कोणत्या उत्क्रान्ति सिद्धांताचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsलॉर्ड कझर्न कालीन रॅले आयोग चा संबंध ____होता
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsसेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsसन १९२५ मध्ये खाडिलकरांनी नवाकाळ हे वृत्तपत्र सुरु केले त्यामध्ये राजकारणा व्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते ?
अ) व्यापार ब) शिक्षण क) बाजारभाव ड० चित्रपटCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points‘न्यू इंडिया ‘ वर्तमान खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरु केले
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsलोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषधपाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsमुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते ?
अ) सखाराम यशवंत परांजपे,सदाशिव गोविंद हाटे
ब) सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठल वाळवेकर
क) विष्णुपंत थत्ते , केशव शिवराम भवाळकर
ड) देवराव ठोसर , सौ .इ .सी.जोन्सCorrect
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता ?
अ) पर्वती सत्याग्रह
ब) वाई गणपती मंदिर सत्याग्रह
क) वायकोम मंदिर सत्याग्रह
ड) लक्ष्मी नारायण मंदिर सत्याग्रहCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsसतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना ____यांनी पाठिंबा दिला
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsशाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपुढील नियतकालिके कोणी सुरु केली होती
अ) विद्यार्थी ब) काँग्रेस क) साधनाCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsविष्णुबाबा ब्रम्हचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद _____पुस्तकात आढळतो
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणते सन्मान महर्षी केशव कर्वे यांना दिले होते ?
अ) भारत रत्न ब) पद्य विभूषण क) डी..लिट एलएल . डीCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points____यांच्या मते वेड हे अपौरुषेय नाहीत
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ____आहे
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsसदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता पप्रसिद्ध आहे ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात ____या जिल्ह्यांमध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsअभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य ____आहे
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsमहाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे ___जिल्ह्यात आहे
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालील विधानांतून बरोबर उत्तर निवडा
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालील विधाने पहा
अ) बॉक्साईटपासून क्रोमाइटचे उत्पादन केले जाते ब)
ब) सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते
क) पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आहेतCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे
अ) डोलो माईट हा खडक महाराष्ट्राच्या कडाप्पा प्रणालीप्रमाणे सापडतो
ब) चुनखडी महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीत आढळतोCorrect
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsमहाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents