MPSC Combine Pre पेपर 145
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 145
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 145
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsअ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २००६ मध्ये सुरु करण्यात आली
ब) या योजनेत ग्रामीण युवकांना स्व-रोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहेCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsअ) प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम (PMEGP) ऑगस्ट २००८ मध्ये सुरु करण्यात आला
ब) PMEGP अंतर्गत ग्रामीण /शहरी भागात सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता
क) प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) हि PMEGP मध्ये विलीन केली होतीCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsदारिद्र्य मापना संबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या
अ) उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेनुसार दूर जाणे
ब) दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे
क) शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे
वरीलपैकी कुठले विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsएन.एस.ओ नुसार ‘श्रमशक्ती’ म्हणजे
अ) अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत
ब) अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहेCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsभारत सरकारची खालिलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होतो
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsज्यांच्या नागवणूक दर _____टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असे कुटुंब अनेक अंगांनी गरीब असते
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsवर्तमान दैनिक दर्जा निकष नुसार २००९ – १० मध्ये बेकारीचा दर ६. ६ टक्के होता CDS संकल्पेनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे
अ) यामध्ये ३० दिवसांमधील व्यक्तीच्या दर दिवसाची कामाची स्थिती विचारात घेतली जाते
ब) यातून जुनाट बेकारी निर्देशित होते
क) यातून व्यक्तिगणिक दर स्पष्ट होतो
ड) अशी व्यक्ती जी एक तास काम करते आणि ते चार तासापेक्षा काकमी असते, ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जातेCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsनियोजन आयोगाच्या २०१२ च्या प्रसिद्ध पत्रकानुसार २००९ -१० मध्ये गरिबीमध्ये राज्याच्या प्रथम क्रमांक लागतो
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsरंगराजन समितीच्या मते २०११ – १२ मध्ये
अ) भारतातील २९.५% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे
ब) ग्रामीण भागातील ३०. ९% लोकसंख्या व शहरी भागातील २६. ४% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsखालील दोनपैकी कोणते एक वाक्य बाओरबर आहे ?
अ) शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे / अधिकच्या अवलंबनामुळे छुपी बेरोजगारी पाहावयास मिळते
ब) गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळतेCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsभारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत _____यांनी वर्तविलेले आहेत
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsश्रमिकांची ‘शून्य सीमांत उत्पादकता’ म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsदारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे
अ) स्वामी विवेकानंद ब) सोनिया गांधी क) एम.एस. स्वामिनाथन ड) डॉ.व्ही.एम.दांडेकरCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsतेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगतात
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsभारतातील उच्च जननदरास खालीलपैकी कोणते दोन सामाजिक घटक जबाबदार आहे ?
अ) गरिबी ब) लग्नाच्या वेळी कमी असणारे वय क) शेतीचे प्राबल्य ड) धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धाCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsलोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsलोकसंख्या संक्रमण सिद्धांता अनुसार खालील विधाने विचारात घ्या
अ) पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते
ब) दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते
क) तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि आद्योगिकरण जलद होते
ड) १९२१ नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsलोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यांमध्ये _____
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsभारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे कि कुटुंब – नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांनी युक्त आहे
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points२०११ च्या जनगननेनुसार भारताची लोकसंख्या होती
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsसन २००१ ते २०११ या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धिदर दर हजारी खालीलपैकी किती होता
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsलोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या निधीच्या , ‘जागतिक लोकसंख्या अहवाल २०११ नुसार ‘भारताची लोकसंख्या २०२५ मध्ये ____इतकी होईल जेणेकरून चीनच्या १. ३९ अब्ज लोकसंख्येच्या पुढे जाऊन जगातील लोकसंख्येच्या बाबतीत तो सर्वात मोठा देश ठरेल
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsएका कुटुंबात दोनच मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण केव्हा जाहीर झाले
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsराष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० ची उद्दिष्टे आहेत
अ) माता मृत्यू दर प्रति लाख जन्मास १०० पेक्षा खाली आणणे
ब) सर्वर्त्रिक लसीकरण
क) बाळ मृत्यू दर प्रति हजार जन्मास २० पेक्षा खाली आणणेCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्राण्यांचे हृदय चार कप्प्यांचे असते ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsअनियततापी प्राण्यांच्या संदर्भात खालिलपैकी कोणते विधान सत्य आहे
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsकोणत्या प्राण्यांचे हृदय सर्वात मोठे असते
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsविंचू हा ____प्राणी आहे
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsगांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsऑनिरथॉलॉजी म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsगोगल गे ____ह्या संघात मोडते
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsवनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पार पडतात
अ) गुणसूत्राची संख्या ब) गुणसूत्राचे बाह्यरूप क) गुणसूत्राचा आकार ड) गुणसूत्राचे विचलन
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsनेचे ___ या गटात येतात
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsअमरवेल हि _____वनस्पती आहे
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsआवृतबीजी वनस्पतिवर्गामधील सर्वात लहान वनस्पती
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsवनस्पतींच्या शेंगांधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रवे असतात, ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते, त्या रंगद्रवास काय म्हणावे
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsवनस्पतिशास्त्राची पहिली जागतिक परिषद ______येथे भरली
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालील पैकी कोणता ग्रुप ‘ड्युअल प्लान्ट’ म्हणून ओळखाल जातो
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points_____हि वनस्पती बहुतांशी खत म्हणून वापरली जाते आणि तिची तृणधान्यांच्या पिकांबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे
अ) सियानोफायटा शेवाळ वर्गास “निळे-हिरवे” शेवाळ असे संबोधले जाते
ब) बॅक्ट्रोस्पर्मम शेवाळ नत्र स्थिरीकरण करतेCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsवनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsवनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsड्रॉसेरा’ वनस्पती हि वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsमुळा , गाजर, बिट या कोणत्या वनस्पती आहेत
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsपाण्यात वाढणाऱ्या, परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsसूर्यफूल हि ____वनस्पती आहे
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsस्पायरोगायरा ____शेवाळ आहे
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents