MPSC Combine Pre पेपर 142
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 142
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 142
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsमूलभूत अधिकारातील ‘खाजगीपणाचा अधिकार’ कोणत्या कलामांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी तरतूद केली आहे
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsकायद्यापुढील समानता हा नियम अनिर्बंध नाही. त्याबाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत . खालीलपैकी कोणते अनुच्छेद १४ ला अपवाद आहेत ?
अ) भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हाक आहेत
ब) संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्याविरुद्ध त्यांनी अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही
क) परदेशी दूत आणि राजनीती तज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबत आहेत
ड) अनुच्छेद ३१-C हा अनुच्छेद १४ ला अपवाद आहेCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तरतुदी द्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी हमी मिळते
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेच्या _____भागात नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतुदी करण्यात आल्या आहेत
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला आहे
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsभारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsराज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ते लिहा
अ) देशात सामाजिक – आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत
ब) या भागात समाविष्ट असलेली तत्वे हि न्यायप्रविष्ट नाहीत
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा
अ) ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली
ब) ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये ११ वे कर्तव्ये (K) समाविष्ट करण्यात आलेCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमूलभूत कर्तव्यांचा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या
अ) मूलभूत कर्तव्ये मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती
ब) १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे दहा मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली
क) सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधींबाबतचे अकरावे कर्तव्य ८६ व्या घटनादुरुस्तीने २००२ साली समाविष्ट करण्यात आले
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे कलम ४० हे कशाशी संबंधित आहे
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या
अ) स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला
ब) मूलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत
क) केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा
अ) डॉ.आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग ३ चा उल्लेख ‘सर्वात टीकात्मक भाग’ असा केला आहे
ब) तामिळनाडू मध्ये एकूण आरक्षण कोटा ६९% आहेCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsराज्यनितीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्टये गैरलागू ठरते
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsभारतीय संविधानात १० मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे कलम ५१ अ कशा संबंधी आहे
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsकोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणते उद्दिष्ठे राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसंसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती काद्यानुसार संमत केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsराष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाबींमध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करणे किमान निम्यांपेक्षा कमी नसलेल्या विधानसभेच्या मान्यतेने शक्य होते
अ) राष्ट्रपतींची निवडणूक
ब) घटक राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व
क) संविधानाच्या ७ व्या परिशिष्टातील सूची
ड) राज्याची विधान परिषद रद्द करणेCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsएक लिटर पाणी ४ डिग्री से. पासून ३ डिग्री से. पर्यंत थंड केल्यास
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsअणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त ____-इलेक्ट्रॉन असू शकतात
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsइलेक्ट्रॉनचा शोध _____ याने लावला
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsदोन अणूंना आयसोबार म्हणतात जर ____
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsअनुक्रमांक म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसन १८०८ मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणु सिद्धांताचा शोध लावला
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsअस्थिर अणू केंद्र्कामधून अल्फा कण उत्सर्जित झाल्यानंतर कसे कमी होतात ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?
अ) इलेक्ट्रॉनचा प्रवाह ऋण प्रभारित ध्रुवाकडून धन प्रभारित ध्रुवाकडे असतो
ब) इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा विद्युत धारेच्या विरुद्ध असतेCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsवनस्पती तेलाचे क्षपण केली कि त्यापासून वनस्पती तूप मिळते या अभिक्रियेला कोणते उत्प्रेरक कार्य करते
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsसूर्यापासून मिळणारी ऊर्जा हि खालील कोणत्या कारणांनी होते ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsमूलद्रव्याचा अणु हा विद्युतदृष्टया कसा असतो ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsप्रदीर्घ आवर्त सारणीत ____ ह्या दोन मूलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणीमंध्ये मूलद्रव्याची मांडणी हि त्यांच्या _____नुसार करतात
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsSb हि ______या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातूसदृश्य आहे
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsहायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsपूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य ____हे आहे
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsधातूंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार ____असते
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsअमलगमध्ये नितांत आवश्यक काय असते
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsपुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून “फूल्स गोल्ड ” / मूर्खांचे सोने ” असे ओळखले जाते
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsपृथ्वीच्या भूपृष्ठावर ॲल्युमिनिअम हा धातू शेकडा किती प्रमाणत आढळतो
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsब्रास हा मिश्रधातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsस्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsपाण्याचे असंगत आचरण म्हणजे पाण्याचे तापमान ० डिग्री से. पासून ४ डिग्री से. वाढविले असता ते _____
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents