MPSC Combine Pre पेपर 141
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 141
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 141
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली
अ) मुंबई व पुणे
ब) मुंबई
क) मराठवाडा
ड) बेळगावCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलेले होते ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपुढील कोणते विधान अयोग्य आहे ?
अ) पाकिस्तान सरकारला निझामाने ८०० लक्ष रुपये दिले होते
ब) जिन्हाच्या मदतीने पोर्तुगीजांकडून गोवा बंदर वापरण्यासाठी परवानगी हवी होती
क) निझामाने एका पाकिस्तानीची त्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक केलीCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsटाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सहकारी खरेदी विक्री संस्था _____नावाने ओळखल्या जातात
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या ?
अ) भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव विखे पाटील
ब) वैकुंठभाई मेहता, डॉ. धनंजय गाडगीळ
क) वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते
ड) भाऊसाहेब थोरात, जी.के.देवधरCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points____ह्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची झाली
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsछत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आथिर्क मदत केली होती
अ) विजयी मराठा ब) तरुण मराठा क) कैवारी ड) तेजCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsस्त्री शिक्षणाची दिशा’ हा स्त्री शिक्षणावरील लेख ____या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points१९०८ च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले ?
अ) युगांतर
ब) दर्पण
क) संध्या
ड) वंदेमातरमCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points१७८९ मध्ये सुरु झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsज्ञनोदय मधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिके सुरु झाली.
अ) विचारलहरी ब) चंद्रिका क) सध्द्र्मदीपिका ड) इंदुप्रकाशCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsसन १९२७ मध्ये डॉ.बी.आर आंबेडकरांनी सुरु केलेले ‘बहिष्क्रुत भारत’ हे काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points‘केसरी’आणि मराठा’ हि वृत्तपत्रे कोणी सुसु केली
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsकोणते डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsसत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केले नव्हते
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी ‘जनता पत्र ‘ व _____ ह्या वृत्तपत्रांचा वापर केला
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points‘मूकनायक’ हे नियत कालिक _____यांनी सुरु केले
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points_____हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsलोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषधपाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsमुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते ?
अ) सखाराम यशवंत परांजपे,सदाशिव गोविंद हाटे
ब) सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठल वाळवेकर
क) विष्णुपंत थत्ते , केशव शिवराम भवाळकर
ड) देवराव ठोसर , सौ .इ .सी.जोन्सCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता ?
अ) पर्वती सत्याग्रह
ब) वाई गणपती मंदिर सत्याग्रह
क) वायकोम मंदिर सत्याग्रह
ड) लक्ष्मी नारायण मंदिर सत्याग्रहCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsसतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना ____यांनी पाठिंबा दिला
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsशाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsब्रिटिशांचे आर्थिक धोरण ह्या नावाने ओळखल्या जात होते _____
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsशेतीचे व्यापारीकरण म्हणजे _____
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points‘भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे.’ असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points‘अनुद्योगीकरण’ म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsडलहौसीने साम्राज्यवादी धोरण , तैनाती फौज दत्तक वारसा नामंजूर हि १८५७ च्या उठावाची ____-करणे
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points१८५७ च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे होते.
अ) कंपनीच्या शासनाला शेवट
ब) भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत
क) स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा
ड) सैन्याची पुनर्रचनाCorrect
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points१८५७ च्या उठावांनंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsइस.स १८५७ च्या उठावात होळकर तटस्थ्य होते परंतु त्यांच्या संस्थानातीलफ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी होती ?
अ) भोपाळ
ब) महू
क) इंदोर
ड) महिदसीCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points१८५७ च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण ______होते
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsलखनौ येथील १८५७ च्या उठावाचे नेतृत्व _____यांनी केले होते
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points१८५८ क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsपुढील कोणी व्यक्ती / कोणत्या व्यक्ती १८५७ च्या उठावांशी संबंधित नाहि
अ) पेठचा राजा भगवंतराव ब) अजीजन नर्तिका क) गुलमार दुबे ड) काश्मीरचा राजा गुलाब सिंहCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsद ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points१८५७ च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रिसिडेंटचा मृत्यू झाला
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points१८५७ च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते ?
अ) काजीसिंह नाईक
ब) भीमा नाईक
क) भागोजी नाईक
ड) दौलतसिंहCorrect
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points१८५७ च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsइस. १८५७ च्या उठावाचे वैशिष्ठे म्हणजे ______ऐक्य होय
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsइस. १८५७ च्या उठावाचे तात्कालिक कारण होते
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsइ,स १८५७ च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर मुख्य भारतीयांचे मुख्य उद्दिष्ठे कोणते होते
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsइ.स १८५७ च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points१८५७ च्या उठावास काय कारणीभूत झाले
अ) डलहौसीचे आक्रमक धोरण ब ) सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप क) सैनिकांतील असंतोष ड) कंपनी काळातील राज्यविस्तारCorrect
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असतांना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कुणी केले
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsकमवा व शिकवा ‘ या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents