MPSC Combine Pre पेपर 131
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 131
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 131
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsभारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारताला _____किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsभारताला एकूण ____किलोमीटर समुद्र किनारा लाभला आहे
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points_____हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsझास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगाचे स्थान ____हिमालयात देश आहे
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsसौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांच्या फरक आहे
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालील विधाने पहा
अ) नंदादेवी शिखरांची उंची ७८१७ मी आहे
ब) हिमालयातील जोजिला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो
क) बद्रीनाथ शिखरांची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहेCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsकैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsगुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsउत्तरेकडून दक्षिणेकडून पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांच्या क्रम बरोबर आहे
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsराजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालील पैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनवीच प्रमाण वे यांच्यात _______अंतर आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याला भाग आहे
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points_______हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsडॉ. आर.ए. डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य थरांपासून अंतर्गत थराकडे असणारे योग्य कर्म लावा
अ) केंद्रावर ब) दुर्बलावरण
क) शिलावरण ड) मध्यावरणCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsकुहरी बेसॉल्ट खडक म्हणजे काय ?
अ) लाव्हारसाने तयार झालेले खडक
ब) पोकळ्यांनी युक्त बेसॉल्ट खडक
क) भेगांमध्ये लाव्हारस थंड होऊन झालेला खडकCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकाची संरचना असते आणि खोल दऱ्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात.
ब) घडीच्या पर्वतांची निर्मिती टेन्साईल फोर्सेस मुळे होते
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsपुढील भूआकारांचा नीट विचार करा.
अ) पाणपोया ब) हम्मादा
क) भूछत्र खडक ड) यारदांग
वरीलपैकी कोणते भूआकार वाऱ्याचा क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेतCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsड्रमलीन काय आहेत
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsकाथ ______झाडापासून मिळवतात
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsउष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते वैशिट्ये बरोबर आहेत
अ) अत्यंत घनदाट जंगले ब) वार्षिक पानगळ होते
क) लाकूड टणक व टिकाऊ ड) एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असतेCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsविषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये बरोबर आहे
अ) अत्यंत दात आहेत
ब) वार्षिक पानगळ हा होते
क) लाकूड टणक आणि टिकाऊ आहे
ड) एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतातCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखालील विधाने पहा.
अ) जेट वायूच्या प्रभावामुळे हिवाळ्यात काश्मीर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो
ब) हिवाळ्यात तामिळनाडूमध्ये ईशान्य मान्सून वार्यामुळे पाऊस पडतो
क) बंगालमध्ये उन्हाळ्यात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतातCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points१९५०-५१ ते २०१३-१४ या काळात केउन स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा ____प्रवृत्ती दर्शवितो
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार एकूण कामगारदलामध्ये शेतमंजुराचे प्रमाण किती आहे
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsजपानमध्ये प्राथमिक क्षेत्रांतर्गत मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे. भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे परंतु मत्स्यव्यवसायातून मिळणारे उत्पादन मात्र काहीसे कमीच आहे या क्षेत्राच्या मर्यादित वृद्धीची कोणती दोन कारणे आहेत.
अ) सेवा क्षेत्राचा संथ वृद्धी दर
ब) मासे करिता स्वदेशातील मर्यादित मागणी
क) व्यापार, वाहतूक आणि संदेशवाहन इत्यांदींचा संथ वृद्धी दर
ड) मासे पकडण्याची पारंपरिक पद्धतीCorrect
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर सर्वार्धिक (९. ७%) होता
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsजसजशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे तसतसा शेतीचा स्थूल देशांतर्गत उत्पन्नातील वाटा कमी कमी होत आहे आज तो केवळ १४. १ टक्क्यांवर आला आहे असे असले तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती महत्वाची आहे कारण
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsदेशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण
अ) रोजगारात वाढ होत आहे
ब) बचतीवर मिळणार व्याजदर कमी आहे
क) विदेशी गुंतवणुका वाढत आहेत
ड) वरीलपैकी कोणतेही नाहीCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points२००८ -०९ वर्षाशी तुलनाला केली असता २०१२-१३ की\साली भारतातील २००४-०५ च्या किमतीवर आधारित वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्रांच्या वाट्यातील प्रवृत्ती खालील दिऊन येतो
अ) कृषी क्षेत्राच्या वाट्यात (हिस्सा) घेत झाली
ब) उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली
क) सेवा क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली
वरील पैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान योग्य आहे
अ) सन २०११ -१२ मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्राचा हिस्सा ५९% एवढा होता
ब) दळणवळण,व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृद्धीवर आढळून आला आहेCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsएकूण स्थूल देशांतर्गत (घरेलू) उत्पादनातील शेती क्षेत्राचा सहभाग, १९००-२००० किमतीवर टक्केवारीच्या स्वरूपात १९५०-५१ च्या ५६.५ पासून २०१२-२०१३ च्या १३. ६ पर्यंत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मिलीत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points१९५०-५१ ते २०१०-११ या कालावधीत प्राथमिक क्षेत्राच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील GDP वाटा पुढीलपैकी कोणत्या प्रमाणत घसरला ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsआर्थिक सुधारणांनंतर १९९०-९१ ते २०१२ -१३ या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर _______-प्रवृत्ती दर्शवितो
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही
अ) उत्पादन पद्धती
ब) आयात निर्यात पद्धती
क) उत्पन्न पद्धती
ड) खर्च पद्धतीCorrect
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsसार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsभारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजतांना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsस्थूल देशांतर्गत उत्पादन (G.D.P) चा अर्थ आहे.
अ) स्थूल राष्ट्रीय उत्पादन (G.N.P)
ब) निव्व्ळ राष्ट्रीय उत्पादन
क) एका देशाच्या समितेच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा
ड) सरकारी उत्पन्न
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsभारत सारख द्वारा प्रा. पी. सी. महालनोबीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsपुढील कोणते विधान योग्य आहे .
अ) राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात संध्या केंद्रीय सांख्यकी संस्था २००५ – ०६ चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते
ब) पूर्वी २०००- २००१ आधारभूत वर्ष होतेCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणती अकराव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे समजता येतील
अ) संपूर्ण देशांकरिता सकलदेशीय उत्पादन (G.D.P) ९% पर्यंत नेणे.
ब) दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे
क) सकल देशी उत्पादन (G.D.P ) ८% पर्यंत नेणे.
ड) दरदोई सकल देशी उत्पादन (G.D.P) वार्षिक वृद्धी ७. ६ % व्हावीCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय नमुना पाहणी द्वारा रचली गेली आणि मान्यताप्राप्त ठरली आणि नियोजन आयोगाद्वारे बेकारीच्या प्रश्नांनातील विविधता पडताळण्यासाठी स्वीकारली गेली ?
अ) सर्वसाधारण बेकारीची स्थिती
ब) वर्तमान दैनिक बेकारीची स्थिती
क) वर्तमान साप्ताहिक बेकारीची स्थिती
ड) सर्वसाधारण मासिक बेकारीची स्थितीCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsसाक्षरता (शिक्षण) हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points२०१० [पासून मानवी विकास निर्देशांक (HDI) ची व्यवस्था हि प्रत्येक पैलूतील यश मापन करणाऱ्या सामान्य निर्देशांक ____अशी केली जाते
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsमानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो
अ) दीर्घ आणि निरोगी आयुष्य
ब) प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान
क) दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारीCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points२०११ या वर्षीच्या मानव विकास नीरेदेशांक मूल्यांकाच्या उतरत्या कर्मात पुढील देशांची मांडणी करा
अ) नार्वे ब) ऑस्ट्रलिया क) चीन ड) भारतCorrect
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsमानव विकास निर्देशांकाचे (HDI) मूलभूत तीन घटक पुढीलपैकी कोणते
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents