MPSC Combine Pre पेपर 13
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 13
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 13
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsराज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ते लिहा
अ) देशात सामाजिक – आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत
ब) या भागात समाविष्ट असलेली तत्वे हि न्यायप्रविष्ट नाहीत
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा
अ) ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली
ब) ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये ११ वे कर्तव्ये (K) समाविष्ट करण्यात आलेCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsमूलभूत कर्तव्यांचा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या
अ) मूलभूत कर्तव्ये मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती
ब) १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे दहा मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली
क) सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधींबाबतचे अकरावे कर्तव्य ८६ व्या घटनादुरुस्तीने २००२ साली समाविष्ट करण्यात आले
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे कलम ४० हे कशाशी संबंधित आहे
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या
अ) स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला
ब) मूलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत
क) केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsलखनौ येथील १८५७ च्या उठावाचे नेतृत्व _____यांनी केले होते
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points१८५८ क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपुढील कोणी व्यक्ती / कोणत्या व्यक्ती १८५७ च्या उठावांशी संबंधित नाहि
अ) पेठचा राजा भगवंतराव ब) अजीजन नर्तिका क) गुलमार दुबे ड) काश्मीरचा राजा गुलाब सिंहCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsद ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points१८५७ च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रिसिडेंटचा मृत्यू झाला
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points१७८९ मध्ये सुरु झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsज्ञनोदय मधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिके सुरु झाली.
अ) विचारलहरी ब) चंद्रिका क) सध्द्र्मदीपिका ड) इंदुप्रकाशCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsसन १९२७ मध्ये डॉ.बी.आर आंबेडकरांनी सुरु केलेले ‘बहिष्क्रुत भारत’ हे काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points‘केसरी’आणि मराठा’ हि वृत्तपत्रे कोणी सुसु केली
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsकोणते डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपर्जन्यछायेचा प्रदेशामध्ये ____चे स्थान आहे
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsसन _____पासून महाराष्ट्राचे सरकारने ‘ संत तुकाराम वनग्राम योजना’ सुरु केली
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsमहाराष्ट्रात नागचंपा , पांढरा सीडार , फणस , कावसी इ. वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsआंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsपुढील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) भारतातील दुसरा सर्वात मोठा उद्योग म्हणजे कापड उद्योग
ब) देशाच्या निर्यात मिळकतीच्या सुमारे ११% मिळकत या उद्योगातून होतेCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsतृतीया व्यवसायातील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे ____
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsभकोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालील पैकी कोणत्या उद्योगामुळे सर्वार्धिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये चतुर्थक व्यवसायांना लागू पडते
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsभारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत ____येथे सुरु झाला
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points११ व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी_____आहे
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsजननी सुरक्षा योजना हि १००% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत ____या बरोबर दिली
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsएकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत
अ) अल्पभूधारक शेतकरी
ब) अटी अल्पभूधारक शेतकरी
क) भूमिहीन शेतकरी
ड) मोठे शेतकरी
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम १९८३-८४ च्या कालावधीत सुरु करण्यात आला , आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत समाविष्टीत करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsगॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगायीचे कवच _____व्हाल्वने बनलेले असते
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsआर्किओप्टेरीस्क हा खालीलपैकी दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाजमोडियम चा _____ फायलम मध्ये समावेश आहे
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsसरड्या सारखे दिसणारे उभयचर सॅलॅमँडर ______गणात मोजतात
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsआयक्लर (१८१३) प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsचंद्रशेखर मर्यादा ____आहे
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी खगोलशास्त्रीय वस्तूंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढता क्रम कोणता
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsआकाश निळे दिसण्यामागचे कारण कोणते
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsरेडिओ तरंगांचा वेग ___-असतो
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsअ) अतिनील किरणांचा भाग हा गर्द जांभळ्या रंगाच्या ‘तरंग लांबी’ पेक्षा लहान ‘तरंग लांबी’ चा वर्णपट भाग आहे
ब) ;इन्फारेड’ भाग हा लाल रंगापेक्षा कमी ‘तरंग लांबी’ वर्णपटाचा भाग आहे
क) एका त्रिकोणाकृती घनाच्या द्रव्यासाठी, वक्रीभवन निर्देशांक , वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsउत्प्रेरक , रासायनिक अभिक्रियांचा वेग या परिस्थितीत वाढवितो
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsजो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाहि, पण त्याच्या केवळ उपस्थतीमुळे रासायनिक अभिक्रियेला वेग वाढतो त्याला _____म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsलोखंडाचे गंजणे हि ______अभिक्रिया आहे
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsकोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखाली काही अन्ननाशक प्रक्रिया दिल्या आहेत
अ) मासांची चव बिघडणे
ब) केळ्याची साल काळी पडणे
क) साठवण केल्यावर द्राक्षाची चव जाणे
या सर्व अन्ननाशक प्रक्रियांना जबाबदार घटक कोणता आहेCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsजर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा .
अ) मुफ्त आणि निःक्षपाती निवडणुका ब) व्यक्तींची प्रतिष्ठा
क) अल्पसंख्यांकांचे शासन ड) कायद्यासमोर समानताCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsबाखालील विधाने विचारात घ्या .
अ) १९४६ च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली.
ब) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर,१९४६ रोजी संपन्न झाली
क) भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर,१९४९ या काळात पार पाडले .
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points_____हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी पार पाडली
ब) डॉ. सचित्तानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते.
क) भारतीय संविधान सभेचे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents