MPSC Combine Pre पेपर 129
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 129
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 129
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsलोकसभा सभापतींची निवड………………….
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsबाखालील विधाने विचारात घ्या .
अ) १९४६ च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली.
ब) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर,१९४६ रोजी संपन्न झाली
क) भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर,१९४९ या काळात पार पाडले .
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points_____हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी पार पाडली
ब) डॉ. सचित्तानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते.
क) भारतीय संविधान सभेचे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsसंविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points१९४७ च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाल या कायद्याच्या संदर्भात कोते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsकोणत्या समित्यांमध्ये डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?
अ) मूलभूत अधिकार समिती ब) अल्पसंख्यांक उपसमिती क) सल्लागार समिती ड) राज्ये समितीCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsसंविधान सभे बाबत खलीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
अ) ती प्रौढ मताधिकारवर आधारित नव्हती ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती
क) ब्रिटिश भारतास २९२ जागा देण्यात आल्या होत्या ड) ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असावंCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा
अ) डॉ. बी. आर आंबेडकर हे मसुदा समितीची अध्यक्ष होते
ब) श्री. एच. जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होतेCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालील पैकी १९३५ च्या भारत सरकारच्या कायद्यासाठी वैशिष्टये कोणती
अ) प्रांतीय स्वायतत्ता
ब) संघराज्याचे न्यायालय
क) केंद्रात द्विद्दल राज्यपद्धती
ड) दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsराजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पहिले ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsकोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?
अ) कृषक प्रजा पक्ष ब) शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन क) कम्युनिस्ट पक्ष ड) अपक्षCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा
अ) पृथकरणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो कि, एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध
ब) विकसनशील निवर्चनाचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वचन करतांना सतत परिवर्तनशील सामाजिक – विधिविषयक धनानात ठेवतोCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील पैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsकोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या स्तोत्राबाबतच्या खालील विधानांचा विचार करा
अ) संसदीय लोकशाही = ब्रिटिश राज्यघटना
ब) संघराज्य = अमेरिकेची राज्यघटना
क) मार्गदर्शक तत्वे = आयर्लंडची राज्यघटना
ड) सामायिक सूची = ऑस्ट्रेलियाची राज्यघटना
आता बरोबर असलेल्या विधानांची निवड कराCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालील पैकी कोण संविधान सभेच्या सदस्यां होत्या
अ) विजया लक्ष्मी पंडित
ब) सुब्बलक्ष्मी
क) सुचेता कृपलानी
ड) सरोजनी नायडूCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारतीय संविधान हे ‘ भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसंविधान सभेचे कायदेविषयक सल्लगार कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsभारतीय राज्यघटना _____रोजी स्वीकारण्यात आली
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points______हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points१९३५ च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) अँग्लो इंडियन , भारतीय ख्रिश्चन, शीख हे मतदारसंघ तयार केले
ब) संघ न्यायालयाची स्थापना
क) भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती
इ) ‘दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा’ असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points१९१९ चा भारतीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsइ.स १९२० मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशन म्हणून ________याची नेमणूक करण्यात आली
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsकलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थपणा कायद्याने करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsब्रिटिश साम्रज्याशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points१८५८ च्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या काळात ‘प्रांतिक स्वायत्ता’ कार्यरत होती ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsहिंदुस्थान सरकारच्या १९३५ च्या कायद्याची पाश्ववभूमी कोणत्या घटनांनी तयार केली
अ) मुडीमन समिती आणि तिचा अहवाल
ब) सायमन कमिशन
क) नेहरू रिपोर्ट
ड) बॅरिस्टर जिन्नांचे १४ मुद्दे
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points१९१९ च्या माटेंग्यु – चेम्सफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ट व वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरली होती ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsइ.स १९२५ च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsइ.स १९१९ च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsभारतमंत्र्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीयुं देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsमुडीमन समिती का नेमण्यात आली होती
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsकोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsसंस्थांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsकोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points१९१९ च्या माटेंग्यु – चेम्सफोर्ड कायद्यावर हे ‘स्वराज्य नव्हे’ आणि त्याचा पायाही नव्हे’ अशी टीका कोणी केली
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsकोणत्या महसूल पद्धतीने शेतकरी जमीन मालक बनले
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsशेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा ____या महसूल पद्धतीची प्रत्यक्ष संबंध येत असे
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsकोणत्या पद्धतीची शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsआधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार ____ने सुरु केले
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsस्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents