MPSC Combine Pre पेपर 114
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 114
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 114
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsएका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडूच्या तळाशी छोटे छिद्र आहे. जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असतांना दोलकाचा दोलन काल
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsपावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे ?
अ) अपवर्तन ब) अपस्करण क) अंतर्गत परावर्तन ड) बाह्य परावर्तन
खालीलपैकी योग्य पर्याय निवडाCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसर्या माध्यमात जातांना त्यांचा मार्ग बदलतो
ब) वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो
खालीलपैकी योग्य पर्याय निवडाCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण ‘ प्रिझम’ मधून गेले असता, त्याच्यात सामाविष्ट असणाऱ्या रंगाचे किरणांमध्ये किंवा तरंगलांबीमध्ये वेगवेगळे होतात या दृक चमत्काराला ______म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधाने बरोबर हवेत
अ) दूरदृष्टीदोष हा बहिर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो
ब) लघुदृष्टीदोष हा बहिर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो
क)दूरदृष्टीदोष हा आंतरवर्क भिंग वापरून दूर करता येतो
ड) लघुदृष्टीदोष हा आंतरवर्क भिंग वापरून दूर करता येतोCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsआकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsसर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्यांचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा (डी. डी.व्ही) किती असतो
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsडोळ्याची व कॅमेऱ्याची रचना यात साम्य असते. या संदर्भात पुढील दोन विधाने पहा
अ) बुबुळातील बाहुली भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य करते
ब) भिंगाचे स्नायू ( सिलिआरि स्नायू) अंतर बदलण्याची व्यवस्था पहाटेCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points) एका माध्यमांकडून दुसर्या प्रकाशाचे वक्र किरण जात असतांना, त्याला ________म्हणून ओळखले जाते
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsपुढील कोणते विधान योग्य आहे
अ) लाल रंगाचा विचलन कोण सर्वाधिक असतो
ब) जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वाधिक असतेCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsस्पायरोगायचे प्रजनन खालीलपैकी ______पद्धतीने
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsबुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsपित्त हे _________अवयवात तयार होते
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsनैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points_______ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस खवते
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsशरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsजास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास _______प्रदान करतात
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणता मूलद्रव्य त्याच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन बी – १२ या जीवनसत्वाचा घटक आहे
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsवनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणते
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsआर्थिक सुधारणांनंतर १९९०-९१ ते २०१२ -१३ या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर _______-प्रवृत्ती दर्शवितो
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही
अ) उत्पादन पद्धती
ब) आयात निर्यात पद्धती
क) उत्पन्न पद्धती
ड) खर्च पद्धतीCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजतांना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsस्थूल देशांतर्गत उत्पादन (G.D.P) चा अर्थ आहे.
अ) स्थूल राष्ट्रीय उत्पादन (G.N.P)
ब) निव्व्ळ राष्ट्रीय उत्पादन
क) एका देशाच्या समितेच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा
ड) सरकारी उत्पन्न
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsभारत सारख द्वारा प्रा. पी. सी. महालनोबीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपुढील कोणते विधान योग्य आहे .
अ) राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात संध्या केंद्रीय सांख्यकी संस्था २००५ – ०६ चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते
ब) पूर्वी २०००- २००१ आधारभूत वर्ष होतेCorrect
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालीलपैकी कोणती अकराव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे समजता येतील
अ) संपूर्ण देशांकरिता सकलदेशीय उत्पादन (G.D.P) ९% पर्यंत नेणे.
ब) दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे
क) सकल देशी उत्पादन (G.D.P ) ८% पर्यंत नेणे.
ड) दरदोई सकल देशी उत्पादन (G.D.P) वार्षिक वृद्धी ७. ६ % व्हावीCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय नमुना पाहणी द्वारा रचली गेली आणि मान्यताप्राप्त ठरली आणि नियोजन आयोगाद्वारे बेकारीच्या प्रश्नांनातील विविधता पडताळण्यासाठी स्वीकारली गेली ?
अ) सर्वसाधारण बेकारीची स्थिती
ब) वर्तमान दैनिक बेकारीची स्थिती
क) वर्तमान साप्ताहिक बेकारीची स्थिती
ड) सर्वसाधारण मासिक बेकारीची स्थितीCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsउत्तरेकडून दक्षिणेकडून पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांच्या क्रम बरोबर आहे
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsराजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालील पैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsभारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनवीच प्रमाण वे यांच्यात _______अंतर आहे.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याला भाग आहे
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points_______हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsडॉ. आर.ए. डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य थरांपासून अंतर्गत थराकडे असणारे योग्य कर्म लावा
अ) केंद्रावर ब) दुर्बलावरण
क) शिलावरण ड) मध्यावरणCorrect
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsकुहरी बेसॉल्ट खडक म्हणजे काय ?
अ) लाव्हारसाने तयार झालेले खडक
ब) पोकळ्यांनी युक्त बेसॉल्ट खडक
क) भेगांमध्ये लाव्हारस थंड होऊन झालेला खडकCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकाची संरचना असते आणि खोल दऱ्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात.
ब) घडीच्या पर्वतांची निर्मिती टेन्साईल फोर्सेस मुळे होते
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsपुढील भूआकारांचा नीट विचार करा.
अ) पाणपोया ब) हम्मादा
क) भूछत्र खडक ड) यारदांग
वरीलपैकी कोणते भूआकार वाऱ्याचा क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेतCorrect
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsड्रमलीन काय आहेत
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsमहाराष्ट्र प्रमुख जलविभाजक कोणता
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsपुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालील पर्वतशिखरांच्या समुद्रपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा.
अ) साल्हेर ब) सप्तशृंगी क) महाबळेश्वर ड) कळसुबाईCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsमध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान _____खिंड आहे
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsरायरेश्वर शिखरांची उंची ______मीटर आहे
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालील खड्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडून योग्य क्रम लिहा
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsपुढील पैकी कोणते विधान योग्य आहे.
अ) मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे
ब) एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आढळतातCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsबॉंबे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश्य ____होते
अ) हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा ह्यांची दखल घेणे
ब) हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश नसावा हे पाहणे
क) इंग्रजांविरुद्ध सत्याग्रह करावा हे ठरविणे
ड) सनदशीर मार्गाने लोकांची गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोहचवणेCorrect
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents