MPSC Combine Pre पेपर 07
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 07
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 07
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsस्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या धातुके मध्ये तांबे व लोखंड आहेत
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsविजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्यांचे हँडल ज्यापासून बनवितात ते बेकालाईट पॉलिमर कशापासून तयार करतात
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsइलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनविलेले असतात
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsकार्बन टेट्राक्लोराइडची डायपोल मोमेंट ______मुळे शून्य आहे
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsहायड्रोपवार प्लॅन्ट मध्ये
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsअणुभट्टीमधे होणारी ऊर्जा निर्मिती यामुळे होते
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsसौर कुकर पेटीच्या आतील भागास काळ रंग दिलेला असतो , कारण काळ्या रंगाचे आवरण _____
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsएखादा पदार्थ ऊर्ध्व दिशेने फेकला असतानां त्याची
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points१० kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून १० मी उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण ९. ८ मी/से . squre असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsकोणते निळे – हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भातशेताची सुपीकता वाढवते
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsवनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsप्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsअन्न पदार्थाची ऊर्जा _____या परिणामात मोजली जाते
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsआहारातील ऊर्जेचे प्रमुख स्तोत्र कोणते
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsनवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वार्धिक वृद्धी दर नोंदवला यामागचे प्रमुख कारण म्हणजे _____
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील विधाने नीती आयोगाबाबत सत्य आहेत
अ) निधी वाटप करण्याचा अधिकार नाहि
ब) हा एक विचार गट आहे
क) राज्यांच्यावर धोरण लादले जाते
ड) धोरण आणखी करतांना राज्यांशी चर्चा केली जातेCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points१९५०-८० या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ___होता
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points१२ वि पंचवार्षिक योजना तयार करीत असतांना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsहि बाराव्या पंचवार्षिक योजनेची (२०१२-२०१७) मुख्य लक्षे आहे
अ) वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वृद्धी दार ८ टक्के राखणे
ब) अर्भक मृत्युदर २५ प्रति १००० पर्यंत खाली आणणे
क) पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या ९ टाके पर्यंत वाढविणेCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsस्वातंत्र्य प्रांतीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला. त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धीकरिताचे प्रमुख साधन बनले
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsआपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे सुरवातीपासूनचे सर्वात महत्वाचं आहृतिक उद्दिष्टे म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणती भारतीय नियोजनाची आर्थिक उद्दिष्टे आहे
अ) महत्तम उत्पादन ब) संतुलित विकास क) देश आत्मनिर्भर ड) आर्थिक उदारीकरणCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमहालनोबीस यांनी केलेल्या व्यूह रचनेनुसार खालील क्षेत्रावर भर देण्यास आला
अ) सार्वजनिक क्षेत्र ब) मूलभूत उद्योग क्षेत्र क) आयात-प्रतिस्थापन उद्योग ड) लघु व कुटीर उद्योगCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखालील पैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालची विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात
अ) उत्तर भारतात कमी तापमान असते
ब) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो
क) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो
ड) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेतCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points‘लू’ हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने ______
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsएल निनो ‘ हा उबदार पाण्याचा समुद्रप्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा आहे
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsपर्वतीय वाऱ्याना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points_____मृदेने भारतीय सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालील विधाने पहा.
अ) पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या क्षारयुक्त मृदेस रेह अथवा कल्लार म्हणतात
ब) भांगर मृदा नदीजवळ गाळाच्या संचयनाने तयार होते.
क) खादर मृदा हिमालयाच्या पायथ्याशी आढळते
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनींशी संबंधित नाही
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsमहाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या ____आहे .
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील पैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsमहाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points१९११ मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापना करून छत्रपती शाहू महाराज यांनी _______अध्यक्ष नियुक्त केले
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points____या शारदा सदनातील पहिल्या विध्यार्थांनीं होत्या
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsबालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर _____यांनी लेख लिहले .
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsमराठवाड्यातील पाथरी गावचे देविदास कांबळे हे ______चे पुढारी होते
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखाकसार म्हणजे ____होय
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsबंदी जीवन’ हि पुस्तिका कोणी लिहली ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsभारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण
अ) भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी
ब) ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमाविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी
क) भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिताCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsबंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsइ.स. १८४८ ते १८५६ या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsतैनाती फौजेची’ पद्धत कोणी सुरु केली
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points‘ब्रिटिश सरकार भारताला टप्याटप्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल असे १९१७ साली यांनी घोषित केले
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents