MPSC Combine Group ‘B’ Book List

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
503
महाराष्ट्र दुय्यम सेवा , गट-ब (अराजपत्रित)
पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षा
Maharashtra Subordinate Services, Gr. B
(Non-Gazetted) (Pre) & (Main) Competitive Exam
[gview file=”https://www.mpscexams.com/wp-content/uploads/2019/09/Combine-New-Pattern.pdf”]

MPSC Combine Group ‘B’ Book List

अनेक Toppers सोबत चर्चा केल्यानंतर आणि आमच्या मागच्या अनुभवानुसार…..
” Combine Group B  पूर्व परीक्षा- पुस्तक संदर्भसूची ” जाहीर करत आहोत…

I. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी )

१. 5वी ते 11 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर & YCMOU SYBA चे पुस्तक
३. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – अनिल कटारे
४. कथा स्वातंत्र्याची – कुमार केतकर ( एकदा वाचा )
५. इंडिया’स स्ट्रगल फॉर इंडिपेंडेन्स- बिपन चंद्रा

II. भूगोल ( Scoring विषय )
१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. NCERT 11 वी & 12 वी ( Physical & India )
३. महाराष्ट्राचा भूगोल – खतीब (limited)
४. भूगोल व पर्यावरण – सवदी
५. Oxford ATLAS Book
III. राज्यशास्त्र ( scoring विषय )
१. ११वी & १२ वी राज्यशास्त्र
२. आपली संसद- सुभाष कश्यप
३. भारतीय राज्यव्यस्था – लक्ष्मीकांत ( VIMP) / कोळंबे
४. पंचायत राज – खंदारे

IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )१. 9 वी, १० वी क्रमिक
२. NCERT – 11वी
३. अर्थशास्त्र – रंजन कोळंबे
४.आर्थिक पाहणी – भारत & महाराष्ट्र
५. प्रतियोगीता दर्पण – Special issue ऑन Economics
V. सामान्य विज्ञान
१. 5वी ते 10 वी क्रमिक पुस्तके
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
१. जी किरण
VII. चालू घडामोडी
१.  सकाळ + महाराष्ट टाइम्स
२.  कोणतेही एक चालू घडामोडी मासिक आणि सकाळ year book
VII. Revision साठी तात्यांचा ठोकळा चा नवीन अत्यंत उपयुक्त असे गाइड वापरा

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम