MPSC दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) (पूर्व) परीक्षा 2023 उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत जाहीर
MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2023
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२३- उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत तसेच गुणपत्रक उपलब्ध !! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विषयांकीत परीक्षेकरीता उपस्थित उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा उमेदवाराच्या प्रोफाईलमधील ‘My Account’ या विभागामधील संबंधित परीक्षेसमोरील ‘View’ व तदनंतर ‘OMR Display’ समोरील ‘View’ वर क्लिक केल्यास उपलब्ध होईल.
२. उपरोक्त परीक्षेचे गुणपत्रक व उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये एक महिन्याच्या कालावधीकरीताच उपलब्ध असेल. सदर कालावधीत उमेदवारांनी उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत डाऊनलोड करुन घ्यावी.
३. उपरोक्त परीक्षेचे गुणपत्रक व उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये दिसत नसल्यास आयोगाच्या ७३०३८२१८२२ किंवा ०२२-६९१२३९१४ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@ mpsc . gov .in या ईमेल आयडीवर संपर्क साधून आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
App Download Link : Download App
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Download MPSC Civil Judge Pre Exam Answer Key 2023
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents