Mpsc Bharti 2024 – MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
Mpsc Bharti 2024
- पदसंख्या: 274
- शेवटची तारीख: 25/01/2024
Mpsc Bharti 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा मंत्रालयीन विभागा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार सामान्य प्रशासन , मृद व जलसंधारण, महसूल व वन विभाग मधील रिक्त 274 असलेली पदे भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी 05 जानेवारी 2024 पासून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
एकूण जागा : 274
जाहिरात क्र. : 414/2023
पदाचे नाव & तपशील:
- राज्य सेवा गट-अ व गट-ब
- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब
- महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Fee:
- अमागास – रु. 544/-
- मागासवर्गीय – रु. 344/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा – 05 जानेवारी 2024 पासून
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Mpsc Bharti 2024,Mpsc Bharti 2024
Table of Contents