MPSC मुख्य परीक्षा ऑफलाईनच होणार! नवीन परिपत्रक जाहीर!
MPSC Bharti 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
MPSC Bharti 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २० जानेवारी, २०२३ तसेच २४ फेब्रुवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुक्रमे महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ च्या जाहिरातीनुसार अनुक्रमे महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ मधील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्याचे नियोजित होते. तथापि, प्रशासकीय कारणास्तव विषयांकित दोन्ही परीक्षांचे आयोजन पारंपरिक पद्धतीने (Offline) करण्यात येईल.
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents