MPSC महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ पेपर क्रमांक-१ व २ची उत्तर तालिका जाहीर!!

MPSC Answer Key 2024

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
185

MPSC Answer Key 2024

 

MPSC महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ पेपर क्रमांक-१ व २ची उत्तर तालिका जाहीर!!महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ पेपर क्रमांक-१ व २ची” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकासंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व ०१ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात.

 

Download MPSC group C Mains Paper 1 First Answer Key PDF

 

MPSC महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ पेपर क्रमांक-१ व २ची उत्तर तालिका जाहीर!!

App Download Link : Download App

विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने /पध्दतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दिनांक १४ जानेवारी, २०२४ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल,

 

MPSC Group C Mains Exam First Answer Key PDF

 

MPSC महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ पेपर क्रमांक-१ व २ची उत्तर तालिका जाहीर!!

 

 

Download MPSC group C Mains Paper 2 First Answer Key PDF

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम