MPKV Bharti 2025 | महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) अंतर्गत 787 रिक्त पदांची भरती
MPKV Bharti 2025 - MPKV Ahmednagar Offline Application 2025
- पदसंख्या: 787
- शेवटची तारीख: 30/01/2025
महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) अंतर्गत 787 रिक्त पदांची भरती
MPKV Bharti 2025
MPKV Bharti 2025 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर अंतर्गत “गट क आणि गट ड (वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजुर आणि इतर विविध पदे)” पदांच्या 787 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे.
MPKV Bharti 2025: MPKV (Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Ahmednagar) is going to recruit interested and eligible candidates for the various posts of “Group C & Group D (Senior Clerk, Steno Typist, Clerk-Cum-Typist, Chief Cataloguer (Library), Agriculture Assistant, Live Stock Supervisor, Junior Research Assistant, Mazdoor and various other posts“. There are a total of 787 vacancies available. The job location for this recruitment is Rahuri. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is the 30th of January 2025.
App Download Link : Download App
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 30 जानेवारी 2025 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
नमस्कार मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर अंतर्गत “गट क आणि गट ड (वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजुर आणि इतर विविध पदे)” भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
MPKV Bharti Jobs Notification 2025 :
- भरतीचे नाव – महात्मा फुले कृषी विद्यापीठ विभाग भरती 2025
- भरती विभाग – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर नोकरी मिळणार आहे.
MPKV Recruitement Jobs Notification 2025
पदाचे नाव –
- वरिष्ठ लिपीक
- लघुटंकलेखक
- लिपीक-नि-टंकलेखक
- प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)
- कृषि सहायक
- पशुधन पर्यवेक्षक
- कनिष्ठ संशोधन सहायक
- मजुर
- विविध पदे
एकूण पदसंख्या – एकूण 787 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास,12वी पास अथवा पदवीधर असावा.
- टीप – शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहा.
- नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना अहमदनगर येथे नोकरी मिळणार आहे. MPKV Recruitement 2025
MPKV Bharti 2025 Details :
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
भरतीचा अर्ज करण्याची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी 30 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे होणार आहे.
Educational Qualification For MPKV Rahuri Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ लिपीक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पदवी उत्तीर्ण |
लघुटंकलेखक | एस.एस.सी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, शासकीय मान्यताप्राप्त इंग्रजी लघुलेखक परीक्षा ८० श.प्र.मि. वेग मर्यादा आणि ४० श.प्र.मि. वेग मर्यादेचे टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण, |
लिपीक-नि-टंकलेखक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान स्नातक पदवी उत्तीर्ण |
प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय) | एस.एस.सी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, ग्रंथालय शास्त्रातील पदवी |
कृषि सहायक | कृषि उद्यानविद्या वनशास्त्र कृषि तंत्रज्ञान/ कृषि अभियांत्रिकी/गृह विज्ञान मत्स्य विज्ञान/जैव तंत्रज्ञान/ अन्न तंत्रज्ञान / कृषि व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण |
पशुधन पर्यवेक्षक | पशुधन पर्यवेक्षक किमान पदविका परीक्षा उत्तीर्ण |
कनिष्ठ संशोधन सहायक | संबंधित शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण |
मजुर | इयत्ता ४ थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य |
वेतनश्रेणी – पदानुसार – Salary Details For MPKV Application 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ लिपीक | Rs.२५५००-८११००/- |
लघुटंकलेखक | Rs. २५५००-८११००/- |
लिपीक-नि-टंकलेखक | Rs.१९९००-६३२००/- |
प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय) | Rs.२९२००-९२३००/- |
कृषि सहायक | Rs.२५५००-८११००/- |
पशुधन पर्यवेक्षक | Rs.२५५००-८११००/- |
कनिष्ठ संशोधन सहायक | Rs.३५४००-११२४००/- |
मजुर | Rs.१५०००-४७६००/- |
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Important Links For MPKV Bharti 2025 |
|
📑 PDF जाहिरात- 1 | Notification PDF |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
MPKV Recruitement 2025,
MPKV Bharti 2025,
MPKV Bharti Notification 2025,
MPKV Bharti Vacancy 2025,
MPKV Bharti 2025 Apply Online
Table of Contents