महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लेखी परीक्षा प्रवेशपत्र, परीक्षेच्या तारखा जाहीर!
MPCD Admit Card
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
MPCD Admit Card
MPCD Admit Card : मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळद्वारे आताच एक महत्वाचा अपडेट जाहीर केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील सरळसेवा भरतीद्वारे भरावयाच्या पदांसाठी उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक २७/०९/२०२४ व २८/०९/२०२४ रोजी घेण्यात येत आहे. त्याबाबतची Call letter link लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!