अंकगणित सराव पेपर 440
अंकगणित सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 440
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 440
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points88758, 88587, 88875, 88578 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points999□7 या संख्येतील चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 99987 पेक्षा मोठी ठरेल ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढील संख्या समुहातील संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत ? 2, 3, 5, 13, 17, 31
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points14 शx 5 श= किती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी 15 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत 325 जागा आहेत; तर त्या तळावर जास्तीत जास्त किती वाहने उभी करता येतील ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points8+4 x 12 ÷ 3-6-?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsताशी 42 किमी वेगाने 336 किमी अंतर जाण्यासाठी किती। तास लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsa – 0 = a विधान शब्दांत कसे लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points45 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points25 / 43, 29/43, 21/3 व 20/43 यांपैकी सर्वातलहान अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points15/17 – ▯= 8/17 तर चौकटीतील अपूर्णाक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points6/7 x 21/24 x 5/6 या गुणाकाराशी सममूल्य असणारा पुढीलपैकी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points11/17 व 3/51 यांच्या बेरजेत कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे एकूण बेरीज 1 येईल ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसुमैया आणि आफरीन दोघीना मिळून ₹150 जमवायचे होते. सुमैयाने ₹75.50 व आफरीनने ₹51 जमा केले, तर त्यांना आणखी किती रकम जमवावी लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsस्वातीच्या आईने एका आनंदमेळाव्यात खाद्यपदार्थ व पेयांचा एक स्टॉल घेतला. विक्री करण्यासाठी तिने 46 ली 200 मिली कोकम सरबत बनवले. त्यातील 38 लीटर 950 मिली सरबत विकले गेले, तर किती सरबत उरले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsथुंबा अग्निबान प्रक्षेपण केंद्रातून एक अग्रियाण संध्याकाळी सोडला. तो एका सेकंदात 12 किमी या वेगाने जातो, तर तो अग्निबाण संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटे ते पावणेसहा या कालावधीत किती अंतर गेला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअहमद रोज सकाळी 7.30 ला घरातून निघतो व सकाळी 9 वाजता शहरात पोहोचतो. संध्याकाळी 6 वाजता शहरातून निघून रात्री 7.30 वाजता घरी परत येतो. त्याला बुधवारी सुट्टी असते, तर तो आठवड्यात एकूण किती तास प्रवास करतो ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअमरीश दर महिन्याला रु.2500 इतकी बचत करतो तर 10 वर्षांनी त्याची बचत किती रु. होईल ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी चुकीचे विधान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमारीयाची उंची मागील वर्षी 1.35 मी होती. या वर्षी मारीयाची उंची 1.42 मी आहे. एका वर्षात तिची उंची किती मीटरने वाढली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमध्यान्होत्तर 5 वाजले म्हणजे 24 ताशी घड्याळ्यात किती वाजले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका वर्षात 30 दिवसांचे एकूण किती महिने असतात ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका जंगलात बाभळीची झाडे 10% आहे. एकूण झाडे 900 असल्यास बाभळीची झाडे किती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsवरील बंदीस्त आकृतीची प्रत्येक बाजू 6 सेमी असेल तर परिमिती काढा.
diagram Q 12—> Pg. 241Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसविताने एका आयताकृती मैदानाला एक फेरी मारली तेव्हा ती 120 मीचालली त्या मैदानाची रूंदी 25 मीटर असेल तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents