अंकगणित सराव पेपर 432
अंकगणित सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 432
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 432
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsरमेश आणि राजेश दोघे मिळून एक काम २ दिवसात पुर्ण करतात. रमेश एकटा ते काम ६ दिवसात पुर्ण करतो तर राजेश ते काम एकटा किती दिवसात पुर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका भिंत बांधण्याचे काम पूर्ण करण्यास काही मजुरांना २० दिवस लागतात. १५ दिवसात त्यांच्याकडून कामाचा किती भाग पुर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points१२ मजुरांना एक काम करण्यास १२ दिवस लागतात. तर ८ मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points१५ मजुर रोज ८ तास काम करून १ काम १८ दिवसात पुर्ण करतात तेच काम १६ मजूर रोज ९ तास काम करून किती दिवसांत संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजर एक काम ३ व्यक्ती ६ दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी दोन व्यक्तींना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points६ मजूर एक काम १८ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम २ मजूर किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पुर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करुन ते काम किती दिवसात संपवतील.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदररोज ६ तास काम करून जे काम काही माणसे २० दिवसात संपवतात, तेच काम १५ दिवसात संपवण्यासाठी पुढीलपैकी काय करावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points१०० मीटर लांबीच्या कापडातून रोज ५ मीटर कापड कापले जात असेल, तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points६० दिवसात संपणारे काम ३६ दिवसात पुरे करायचे असल्यास मजूरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराजु एक काम १२ तासात पूर्ण करतो . तेच काम संजय १५ तासामध्ये पूर्ण करतो. दोघांनी मिळून ते काम केले तर ते काम किती वेळात पुर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअनिलची कार्यक्षमता सुनिलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी अनिल सुनिलपेक्षा १५ दिवस कमी कालावधी घेतो तेच काम दोघांनी मिळून केल्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात तर, तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएक काम ४ व्यक्ती २ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम एक व्यक्ती किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक माणूस एक काम 6 दिवसात पुर्ण करतो. आणि त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसांत पुर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पुर्ण करण्यात किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक काम 12 माणसे 20 दिवसात करतात. ते काम करण्यासाठी 15 माणसांना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsस्वाती आणि किर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. परंतू तेच काम स्वातीने एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात. तर किर्तीला ते काम एकटीला करण्यासाठी किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsताशी ७२ किमी वेगाने जाणाऱ्या ५४० मीटर लांबीच्या मालगाडीस ४६0 मीटर लांबीचा पुल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक गाडी एका सेकंदात २० मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमुंबईहून एक विमान ताशी ६७o किमी वेगाने ४ तासात दिल्लीला पोहचले तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका गाडी ६0 कि.मी. प्रति तास या वेगाने अ या ठिकाणावरून ब या ठिकाणी ३ तास २० मिनिटात पोहचते तर अ व ब या ठिकाणामधील अंतर किसी ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsताशी ४५ किमी या वेगाने जाणारी एक मोटारसायकल एक पूल २० सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका बोटीचा वेग ताशी ६ किमी. असुन, प्रवाहाचा वेग २ किमी. ताशी आहे. बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे, तर त्यास ४ तास लागतात. प्रवाहाच्या दिशेने तेच अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsनाशिकहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहन सुटल्या. पहिली ताशी ५४ किमी. वेगाने सकाळी तास ९.00 वाजता दुसरी ताशी ७२ किमी, वेगाने सकाळी १०.४० वाजता सुटली तर त्या किती वाजता एकमेकास भेटतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुण्याहून दुपारी 4 वाजता निघालेली कार त्या दिवशी रात्री 9 वाजता दादरला पोहोचली. त्या कारचा ताशी वेग 32.4 कि.मी. असल्यास पुणे ते दादर अंतर किती?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents