अंकगणित सराव पेपर 431
अंकगणित सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 431
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 431
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points९ पुस्तकांची सरासरी किंमत २५ रु. आहे जर १० व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी रु. २३ होते तर १० व्या पुस्तकाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points11 संख्याची सरासरी 12 आहे. त्यामध्ये 13, 15, 17, 18 या चार संख्या जोडल्या तर सरासरी किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका वर्गातील ७५ विद्याध्यांचे सरासरी वय ७ वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळविल्यास त्यांचे सरासरी वय ७.५ वर्षे होते तर शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points৭७ मुलांचे सरासरी वय १६.५ दर्षे आहे. इतर ३ मूलांची वये अनुक्रमे १४, १८ आणि १९.५ वर्षे आहेत. तर त्या सर्व २० मुलांचे सरासरी वय काय?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsविवेकची पाच विषयातील गुणांची सरासरी ६०.६ असुन उरलेल्या दोन दिषयात त्याला १७३ गुण मिळाले तर त्याची सात विषयातील गुणांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपाच संख्यांची सरासरी १५० आहे. त्या सर्व संख्येची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी ४४ आहे तर पहिली संख्या काढा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका कंपनीतील ३० कामगारांना दरमहा सरासरी ३००० रू. पगार मिळतो, जर मॅनेजरच पगार मिसळल्यास पगाराची सरासरी ३३०० रू. होते. तर मॅनेजरथा पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवर्गातील ५० विद्याथ्यापैकी पहिल्या २५ विद्याथ्याचे सरासरी वय विद्यार्थ्यांचे सरासरी वय १३ वर्षे आहे, राहिलेल्या २५ विद्यार्थ्याचे सरासरी वय १७ वर्षे असल्यास, एकूण विद्यार्थ्याचे वय सरासरी वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsतीन संख्यांची सरासरी २० आहे व त्यांचे गुणोत्तर ४:५:६ आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका ९ वीच्या तुकडीतील ४० विद्यार्थ्यांचे सरासरी वय १५ वर्षे आहे. त्यांच्या वर्ग शिक्षकासह त्यांच्या वयाची संरासरी १५.५ वर्षे आहे. तर त्यांच्या वर्ग शिक्षकाचे वय किती वर्षे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका नावेत सरासरी ३० किग्रॅ. वजनाची ३० मुले बसलेली आहेत. नावाडयासह सर्वांचे सरासरी वजन ३१ किग्रॅ. आहे. तर नावाड्याचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका वर्गातील १० विद्यार्थ्यांची सरासरी उंची १०५ से.मी. आहे. त्यामध्ये अजून २० विद्यार्थ्यांची सरासरी उंची १२० सेमी. आहे तर सर्वांच्या एकूण सरासरी उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points१० लोकांचे सरासरी उत्पन्न १५०० रुपये आहे व इतर ५ लोकांचे सरासरी उत्पन्न २१०० रुपये आहे. तर १५ लोकांचे सरासरी उत्पन्न किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points३ पुस्तकांची सरासरी किंमत २२ रुपये आहे. त्यापैकी २ पुस्तकांची सरासरी किंमत १४ रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points१८, २०, १७, २१ आणि १* या दोन अंकी संख्यांची सरासरी १९ आहे, तर * च्या जागी कोणता अंक येईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका वर्गातील २४ दिद्याथ्याचे सरासरी वय १४ वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळविल्यास व सरासरी वय १५ होते तर शिक्षकाचे वय काढा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsचार माणसांच्या वजनांची सरासरी ३ ने वाढते जेव्हा ६४ किलो वजनाच्या माणसाच्या जागी नवीन माणसाचे वजन घेतले. तर नदीन माणसाचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points४८*४व५ * या तीन संख्यांची सरासरी ४५ आहे व दोन्ही संख्यातील * च्या जागी तोच अंक आहे. तर तो अंक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकादर अली व हाफीज यांच्या वयाचे गुणोत्तर २ : ३ : ४ असे आहे. अलीचे वय १५ वर्षे असले तर कादर व हाफीज यांची अनुक्रमे वये किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर ७ : ९ आहे लहान संख्येची तिप्पट मोठ्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा ६ ने जास्त आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज काढा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points१२ मिनिटाचे ३६ सेकंदाशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका त्रिकोणाचे कोन १:३:५ या प्रमाणात आहेत. तर प्रत्येक कोनाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर 4a = 6b = 8c तर a, b व c म्हणजे अनुक्रमे किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsवडील व मुलगा यांच्या वयांचे गुणोत्तर 5 : 3 आहे त्यांच्या वयांची बेरीज 80 वर्षे आहे तर वडिलांचे वय किती?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents