अंकगणित सराव पेपर 426
अंकगणित सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 426
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 426
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका पॅसेंजर गाडीला पुणे ते सोलापूर हे २४० किमी. अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा २ तास अधिक लागतात. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा २० किमी. /तास ने कमी असेल तर पॅसेंजर गाडीचा वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक स्कुटर १0 लिटर पेट्रोलवर ४५० किमी अंतर कापू शकते तर १८० किमी, अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक रेल्वे गाडी ताशी ४० किमी वेगाने A या गावाहून B या गावाकडे जाण्यास निघाली. त्याचवेळी B या गावाहून दुसरी रेल्वेगाडी ताशी ५० किमी वेगाने A या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या सात तासांनी एकमेकांना भेटतात तर A व B या दोन गावांमधील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक रेल्वेगाडी ताशी ४० किमी. वेगाने A या गावाहन B या गावाकडे जाण्यास निघाली त्याचवेळी B या गावाहून एक रेल्वेगाडी ताशी 60 किमी वेगाने B या गावाहून A या गावाकडे जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या 5 तासांनी एकमेकांना भेटतात तर A व B या दोन गावांमधील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएक मॅरेथॉनपटू सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी घावण्यास सुरू करतो व दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी थांबतो तर तो किती वेळ धावतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points९९ किमी. एवढे अंतर ताशी १८ किमी वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsताशी ७२ किमी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब १२ सेकंदात ओलाडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक रेल्वे औरंगाबाद ते पुणे ४0 किमी. प्रती तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद ६० किमी. प्रती तास वेगाने परत येते तर रेल्वेचा सरासरी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक सायकलस्वार ताशी १५ किमी. वेगाने तीन तास प्रवास करतो, तर त्याने एकूण किती प्रवास केला ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएक गाडी सरासरी १०० किमी. प्रती तास वेगाने धावत आहे. सी प्रत्येक ७५ किमी. अंतरावर ३ मिनीटे थांबा घेते. तर त्या गाडीला ६०० किमी. जाण्यासाठी किती बेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएक रेल्वेगाडी ३० किमी/तास वेगाने गेल्यास विरूद्ध दिशेने २० किमी./तास वेगाने घावत असणार्या एका व्यक्तीला २० सेकंदात ओलांडते तर रेल्वे गाडीची लांबी काढा?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘अ’ एक काम 15 .दिवसांत पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 10 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points20 कामगार रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती तास जास्त काम करावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअ एक काम 18 दिवसात करू शकतो ब हा अ पेक्षा 20% अधिक प्रभावी पणे काम करतो. तर हे काम किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsA एक काम 10 दिवसात पुर्ण करतो. वेळ नसल्यामुळे त्याने B ला मदतीला घेतले. B तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. त्या दोघांनी मिळून काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. दोघे मिळून किती दिवसात ते काम संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर 5 मुले 5 पाने 5 मिनीटांत लिहितात तर 1 मुलगा 1 पान किती मिनीटात लिहील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका मजुराची १३ दिवसांची मजूरी ५८५ रु. आहे, तर त्याची १५ दिवसांची मजूरी किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsA हा B च्या दुप्पट वेगाने काम करतो, दोघे मिळून एक काम 18 दिवसात पुर्ण करतात. तर A हा एकटा किती दिवसात ते काम पुर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points१५ व्यक्तींना १५ किमी. अंतर चालण्यास १५ तास लागतात तर एका व्यक्तीला तेच अंतर चालण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएक इमारत बांधण्यास ३० मजुरांना ६० दिवस लागतात तीच इमारत १५० मजुरांकडून बांधून घ्यावयाची झाल्यास किती दिवसांत पूर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points१५ माणसे एक काम २४ दिवसात करतात, तर तेच काम १८ माणसे किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजर १६ कामगारांना १०० साड्या विणायला २१ दिवस लागतात तर २०० साड्या १२ दिवसात विणायला किती कामगार लागतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअ, ब, क हे तिघे मिळुन १ काम ८ दिवसात करतात. एकटा ब तेच काम २० दिवसात पुर्ण करतो. तर क ला तेच काम करण्यास ३० दिवस लागतात, तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पुर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points३६ माणसे १ काम काही दिवसात पुर्ण करतात, जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points50 मी. लांब व 30 मी. रुंद अशा आयताकृती बागेच्या चारही बाजूंवर 2 मी. अंतरावर एक खांब लावला, तर किती खांब लागतील?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents