अंकगणित सराव पेपर 425
अंकगणित सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 425
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 425
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points१५ चे १५% = किती ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsx चे ७% = १२६ तर X = ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsरुपये २०००/- दर्शनी किंमतीच्या शेअर्सवर रु. १२०/- लाभांश मिळतो तर लाभांशाचे शेकडा प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदोन चाकी सायकलची किंमत २५०० रुपये आहे. दुकानदार शेकडा ५ सुट देतो तर किती रुपये सुट मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपुस्तकाची छापील किंमत १८० रूपये आहे. दुकानदारास ते अस्मिताला १५३ रूपयाला विकले, तर तिला शेकडा किती सुट मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsछापील किंमतीवर शेकडा ६ सुट देऊन दुकानदाराने एक पंखा ११२८ रूपयांना विकला, तर पंख्याची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points१३०० ४६) जर एका खांबाचा शेकडा 22 भाग 33 मीटर उंचीचा आहे तर त्या खांबाची एकूण उंची किती मीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points400 चे किती टक्के म्हणजे 250 होतात?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकुणालने एक वस्तू 800 रुपयांत घेतली व 920 रुपयांस विकली तर, या व्यवहारात त्याला शेकडा किती नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका टिव्ही संचाची किंमत 10 टक्क्यांनी कमी केल्यामुळे त्याचा खप 20 टक्क्यांनी वाढला तर, उत्पन्नावर काय परिणाम होईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points८० लिटर दुधामध्ये १५ टक्के पाणी व १२० लिटर दुधामध्ये ५ टक्के पाणी आहे तर दोन्ही एकत्र केल्यास मिश्रणातील पाण्याचे प्रमाण किती टक्के?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points750 लिटर पाणी मावणारे टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजुन किती लिटर पाणी मावेल?75
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएक पाण्याची टाकी 30 मी. लांब, 5 मी. रुंद व 4 मी. खोल आहे, तर तिच्यात किती घनमीटर पाणी मावेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका हौदाला दोन तोट्या आहेत. या तोट्यांनी हा हौद अनुक्रमे 10 व 12 तासांत पूर्ण भरू शकतो. तिसऱ्या एका तोटीमुळे हा हौद 20 तासांत पूर्ण रिकामा होतो. या तीनही तोट्या एकाच वेळी चालू ठेवल्या, तर हा हौद किती वेळात भरू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका नळाने एक टाकी 4 तासात भरते पण त्या टाकीस छिद्र असल्याने पूर्ण पाण्याने भरलेली टाकी 6 तासात रिकामी होते. जर नळ चालु केल्यास ती टाकी किती तासात भरेल.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक टाकी २ नळ चालु असता १२ तासात भरते. तीच टाकी ३ नळ चालू असतील तर …………….. तासात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने ८ तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ४ तासात रिकामी होते. दोन्ही एकाच वेळी चालू केले, तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने ५ तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती १२ तासात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक हौद एका नळाने ६ तासात भरतो तर दुसऱ्या नळाने ८ तासात रिकामा होतो, जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास, तो रिकामा हौद किती तासात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदोन पाईप A आणि B एक पाण्याची टाकी भरण्यास अनुक्रमे ३६ तास व ४५ तास लागतात, जर दोन्ही पाईपमधून एकाच वेळी पाणी सोडले असता ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका टाकीला दोन नळ बसवलेले आहेत. प्रत्येक नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास टाकी भरण्यासाठी अनुक्रमे २० व ३० मिनीट्स लागतात. जर दोन्ही नळ एकत्रितपणे चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points६ पाईप एक टॅक भरण्यासाठी १ तास २० मिनीटे घेतात तर त्या सारखेच ५ पाईप तोच टॅक भरण्याकरीता किती वेळ घेतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका नळाने २ तासात पाण्याची टाकी भरते. दुसऱ्या नळाने ६ तासात भरते. दोन्ही नळ सोबत सुरु केले, तर पाण्याची टाकी केव्हा भरेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsताशी 6 किमी वेगाने ठराविक अंतर धावून जाण्यास ‘अ’ ला 50 मिनिटे लागतात. हेच अंतर ताशी 10 किमी वेगाने धावून जाण्यास त्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक बस 4 तासामध्ये 160 किमी. धावते, रेल्वे 5 तासात 300 किमी. धावते तर बस व रेल्वेच्या वेगाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents