अंकगणित सराव पेपर 417
अंकगणित सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 417
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 417
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएक आगगाडी 3 सेकंदात 60 मीटर अंतर जाते तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsताशी 48 किमी वेगाने जाणारी माल गाडी 400 मी लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते, तर त्या गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका गाडीचा वेग दर सेकंदाला 20 मीटर आहे, तर 3 तासात ही गाडी किती अंतर धावेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsताशी 45 किमी वेगाने जाणारी एक मोटारसायकल एक पुल 20 सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsताशी 50 किमी वेगाने जाणारी आगगाडी विरुद्ध दिशेने ताशी 4 किमी वेगाने चालत येणाऱ्या माणसाला 20 सेकंदात ओलांडते, तर गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती लागेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points400 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किमी किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकारगिलच्या युद्धात टायगर हिलवरील शत्रुवर टाकलेला गोळा 1 सेकेंदात 150 मीटर अंतर तोडतो, तर गोळ्याचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मी. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या आगगाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएक वास्तु बांधण्याचे काम 15 सुतार 8 दिवसात पुर्ण करतात. जर 3 सुतार कमी झाले तर तेच काम किती दिवसात पुर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएक कामावर 10 माणसे लावली, तर ते काम 12 दिवसात पूर्ण होते. त्याच कामासाठी 15 माणसे लावली, तर ते काम किती दिवसात पुर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक काम 33 माणसे 15 दिवसात करतात तर तेप काम 11 माणसे किती दिवसांत पुरण करतील ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points१२ मजूर रोज ७ तास काम करून एक काम २० दिवसांत पूर्ण करतात . तेच काम २१ मजूर रोज १० तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points15 माणसे एक काम 24 दिवसांत करतात. तर तेच काम 12 माणसे किती दिवसांत करतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजर अ ही व्यक्ती एक काम १८ दिवसांत पूर्ण करते व ब ही व्यक्ती तेच काम ९ दिवसांत पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसहा व्यक्ती 1 काम 10 दिवसात करू शकतात. 8 दिवसांनंतर त्यापैकी 2 व्यक्ती काम सोडून जातात, तर ते काम पूर्ण करण्यास लागणारे एकूण दिवस किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअ एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ब ला 24 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका बँकेतील ठेवी जर ५ वर्षांत दुप्पट होतात तर त्याच व्याजदराने ठेवी किती वर्षात आठपट होतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsहिराची दर महिन्याची बचत रु. ६५० आहे. दरवर्षी ३४% व्याज तिच्या खात्यावर जमा होते. तर दर महिन्याला तिला किती व्याज मिळते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsद.सा.द.शे. ५ दराने ५०00 रुपयांचे २ वर्षाचे सरळव्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsनिखीलने ९००० रु. दोन वर्षासाठी ७% चक्रवाढ व्याज दराने गुंतविले, तर त्याला दोन वर्षांनंतर एकुण किती रक्कम मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points७५०० रूपये इतक्या रकमेचे दसादशे ४ व्याजदराने २ वर्षांसाठी चक्रवाढ व्याज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points३ वर्षे मुदतीत १५०० रु. मुद्दलावर मिळणार सरळव्याज हे १२०० रु.मुद्दलावर मिळणाचया सरळव्याजापेक्षा ७२ रु. जास्त मिळतात, तर व्याजाचा दसादशे दर किती.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points१२% दराने ४ वर्षात ४०८ रु. व्याज आले, तर मुद्दल किती रुपये असावे?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents