अंकगणित सराव पेपर 415
अंकगणित सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अंकगणित सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 415
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 415
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. १२ वर्षापूर्वी वडीलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयांच्या तिप्पट होते. तर मुलाचे ४ वर्षापुर्वीचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदिलीप व मधू यांच्या वयात 12 वर्षाचे अंतर आहे. मधू दिलीपपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका 37 वर्षाच्या व्यक्तीला 8 व 3 वर्षे वयांचे दोन मुलगे आहेत. आणखी किती वर्षानी त्या व्यक्तीचे वय दोन मुलांच्या एकत्रित वयांच्या दुप्पट होईल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsराम व रवि यांच्या वयाची बेरीज ४० वर्षे आहे. रवि व राहल यांच्या वयाची बेरीज ५२ वर्षे आहे, तर राम व राहूल यांच्या वयाची बेरीज ४४ वर्षे आहे. तर रामचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsवडीलांचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे व आईचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. वडीलांध्या व आईच्या वयांची बेरीज 49 असेल तर मुलाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsवडिलांचे आजचे वय हे मुलाच्या तिपटीपेक्षा ३ वर्षांनी जास्त आहे. आणखी ३ वर्षानी वडिलाचे vay हे मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा १० ने अधिक असेल तर वडिलांचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवडील व मुलाच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. दोघांच्या वयाची बेरीज 70 वर्ष आहे तर वडिलांचे वय किती वर्ष असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points५ वर्षापूर्वीचे योगेश व महेश यांच्या वयाचे गणोत्तर ४:५ होते. आज योगेशचे वय २१ वर्षे असल्यास आणखी ३ वर्षानंतर महेशचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsरिंकु ही टीकु पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वये काढा?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदोघा भावांच्या वयांची बेरीज 35 वर्षे आहे. त्यातील एक भाऊ दूसर्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. तर या मोठ्या भावाचे वय खालीलपैकी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसध्या तुमचे वय 50 व तुमच्या भावाचे वय 25 असेल तर किती वर्षांपूर्वी तुम्हा दोघांच्या वयाची बेरीज 69 असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. दहा वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या अडीच पट होईल, तर वडिलांचे आजचे वय किती वर्षे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsराहुलचे आजचे वय त्याच्या वडीलांच्या आजच्या वयाच्या १/३ आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडीलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास त्याच्या आईचे राहुलच्या जन्मावेळीचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखरेदी किंमत 2000 विक्री किंमत 2400 तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका वस्तूची खरेदी किंमत 50/- रुपये व विक्री किंमत 30/- रूपये आहे, तर व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत अनुक्रमे 20 व 25 रु. इतकी असेल तर शेकडा नफ्याचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका मोटार सायकल 40000 रुपयास खरेदी करुन 30000 रुपयांस विकली तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किती रुपये झाला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअ’ ने 10000 रुपये भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला. 8 महिन्यानंतर 5000 रुपये गुंतवून ‘ब’ ने भागीदारी स्विकारली जर त्यांना वर्षाअखेर 2100 रुपये नफा झाला तर ‘व’ चा नफ्यातील हिस्सा किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsविशाल फर्निचरच्या मालकाने एक कपाट 6500 रु. ला खरेदी केले, त्या शेकडा 15 नफा मिळविण्यासाठी ते कपाट किती रुपयास विकावे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएक दुरधविक्रेता 1 लिटर दुधात 3 लिटर पाणी मिसळून सदर मिश्रण दुधाचेच खरेदी किमती विकतो तर त्याला किती टक्के नफा मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsवस्तुची किंमत 15% वाढवून त्यावर शे. 5 सूट दिली, तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसम्राटच्या खिशात ५ रुपये, १० रुपये, २० रुपये च्या समान नोटा आहेत त्याच्याजवळ १४० रु. आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका १० रुपयांच्या नोटेच्या बंडलामध्ये १२९६१३ पासून १२९६७३ पर्यंतच्या नोटा आहेत. तर त्या बंडलामध्ये किती रुपये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points१००0 च्या २७ नोटा,५०० च्या ३८ नोटा व ५० च्या ८७ नोटा असे मिळुन एकूण किती रूपये होतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points५० पैशांची ३६ नाणी देऊन त्या रकमेत २ रूपयाची किती नाणी येतील ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अंकगणित सराव पेपर
Table of Contents