अंकगणित सराव पेपर 194
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 194
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
अंकगणित सराव पेपर 194
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसुरेखाने आपल्या पगाराच्या ३/५ रक्कम घर खर्चासाठी , २/८ रक्कम वैद्यकीय कारणास्तव खर्च केली तेव्हा तिच्या जवळ २२५० रुपये शिल्लक राहिली तर तिचा पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsचार माणसांच्या वजनांची सरासरी ३ ने वाढते जेव्हा ६४ किलो वजनाच्या माणसाच्या जागी नवीन माणसाचे वजन घेतले. तर नदीन माणसाचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points४८*४व५ * या तीन संख्यांची सरासरी ४५ आहे व दोन्ही संख्यातील * च्या जागी तोच अंक आहे. तर तो अंक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील संख्येचे घनमुळ काढा. १७२८
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points√५x५ – √४x४ / √३x३ – √२x२ = किती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points१२ मजुरांना एक काम करण्यास १२ दिवस लागतात. तर ८ मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points१५ मजुर रोज ८ तास काम करून १ काम १८ दिवसात पुर्ण करतात तेच काम १६ मजूर रोज ९ तास काम करून किती दिवसांत संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points2.43 /0.9 + 1.6 / 0.04 = ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsताशी ४५ किमी या वेगाने जाणारी एक मोटारसायकल एक पूल २० सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका बोटीचा वेग ताशी ६ किमी. असुन, प्रवाहाचा वेग २ किमी. ताशी आहे. बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे, तर त्यास ४ तास लागतात. प्रवाहाच्या दिशेने तेच अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका संख्येचे २५ टक्के म्हणजे ७५ तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका फळ बागेतील १५० फळ झाडांपैकी १२ टक्के फळझाडे आंब्याची आहेत तर बागेत इतर प्रकारची किती फळझाडे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points१००० रुपये मुद्दलाचे द.सा.द.शे. १० दराने ३ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका जंगलामध्ये १५६२५ झाडे असून प्रतिवर्षी ८% दराने झाडे वाढविण्याचा प्रयत्न केल्यास ३ वर्षानंतर त्या वनात एकूण किती झाडे असतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsरामनाथ यांनी स्वत:ची अर्धी मिळकत आपल्या मोठ्या मुलास दिली. उरलेल्या मिळकतीचा अर्धा हिस्सा आपल्या दुसर्या मुलास दिला बाकी राहिलेल्या मिळकती पैकी 1/3 हिस्सा त्यांनी आपल्या मुलीस दिला . जर मुलीच्या मिळकतीची किंमत १५५०० रुपये आहे तर रामनाथ यांची एकूण मिळकत किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsवडील व मुलाच्या वयाचे गुणोत्तर ७ : ३ आहे, दोघांच्या वयाची बेरीज ७० वर्ष आहे तर वडिलांचे वय किती वर्ष असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदिड तासाचे ७२ सेकंदाशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points७.४+४.७ / ०.४ +०.७ = ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points2³ x 2⁰ (4⁰ -3⁰ ) किती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points७२ / ९ = ८ तर ०.७२ / ०.९ = ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक पाण्याची टाकी 30 मी. लांब, 5 मी. रुंद व 4 मी. खोल आहे, तर तिच्यात किती घनमीटर पाणी मावेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका हौदाला दोन तोट्या आहेत. या तोट्यांनी हा हौद अनुक्रमे 10 व 12 तासांत पूर्ण भरू शकतो. तिसऱ्या एका तोटीमुळे हा हौद 20 तासांत पूर्ण रिकामा होतो. या तीनही तोट्या एकाच वेळी चालू ठेवल्या, तर हा हौद किती वेळात भरू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका नळाने एक टाकी 4 तासात भरते पण त्या टाकीस छिद्र असल्याने पूर्ण पाण्याने भरलेली टाकी 6 तासात रिकामी होते. जर नळ चालु केल्यास ती टाकी किती तासात भरेल.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points5³ *2³ +7³ = ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents