मराठी व्याकरण सराव पेपर 99 (50 Marks) Solve Now
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मराठी व्याकरण सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 99 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 99 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsअलंकार ओळखा. – ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू (D-Asstt. 2011)
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य शब्द वापरा. (D-Asstt. 2011)
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा……… हा अलंकार होतो.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsअमृताहुनि गोड नाम तुझे देवा ।।’ अलंकार ओळखा. (D-Asst. 2011)
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsअसा पक्षी लक्षी बहुविहंग लक्षी न उडता ।’ अलंकार ओळखा. (D-Asstt. 2011)
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsउपमेयासारखेच उपमेय. त्याला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही, असे वर्णन केल्याने ……… अलंकार होतो. (D-Asst 2011)
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsसुसंगति सदा घडो ! सुजन वाक्य कानी पडो !’ (D-Asstt. 2011)
या काव्यओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे……….?Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपुढील काव्यांशातील अलंकार ओळखा. (D-Asstt. 2011)
हाय म्हणत, माय निघे , जाय पळत, पाय मृदुल तरि काय ।।
रडुनि, गळा पडुनि पळामाजि सुताचा स्वआर्द करि काय ।।Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsत्याच्या मनावर रक्ताचे पिंपळपान पान उमटले’ – अलंकार ओळखा. (D-Asstt. 2011)
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsतो घोडा शर्यतीत पहिला आला’ या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसर्वनामाचे मुख्य प्रकार किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsसर्वनाम म्हणजे ……………………….
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsआम्ही’ या सर्वनामाचा प्रकार सांगा
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsनामाच्या जागी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsसंख्य्याविशेषण प्रकार ओळखा
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsमला दररोज एवढा डोंगर “चढवत” नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsन्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला – या वाक्यातील कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsआडरानात शिरणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsशब्द लावणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsदुधात मीठ कालविणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमूग गिळणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsससेमिरा लावणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. (PSI/STI 2004)
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsअतिशय घाबरणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता ? (PSI/STI 2004)
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsसूर्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. (PSI/STI/ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांपैकी ‘लक्ष्मी’ चा समान अर्थ नसलेला शब्द कोणता? (PSI/STI/ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांपैकी ‘समीरण’ चा अर्थ नसलेला शब्द कोणता ? (PSI/STI/ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांपैकी ‘समुद्र’ चा समान अर्थ नसलेला शब्द कोणता ? (PSI/STI/ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द ‘सुर्य’ या शब्दाचा पर्याय नव्हे. (PSI/STI/ASO)
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsअरिष्ट’ या शब्दाचा अर्थ सांगा. (PSI/STI/ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsमुलगी’ या शब्दाला समानार्थी लागू न होणारा पर्याय कोणता? (PSI/STI/ASO2006)
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsशर्वरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. (PSI/STI/ASO 2006)
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsधूर्त’ या शब्दार्थाशी विसंगत असा शब्द ओळखा. (PSI/STI/ASO 2006)
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणती म्हण अचूक आहे ? (PSI-STI-ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsपुढील म्हणीचा योग्य अर्थ सांगा. ‘थेंबे थेंबे तळे साचे, (PSI-STI-ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsशरीरावयवांच्या नावाचा योग्य उपयोग असणारी म्हण ओळखा. (PSI-STI-ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsगरज सरो, वैद्य मरो’ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? (PSI-STI-ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले वाक्य कोणते ? (D-Asstt 2011)
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsबोलणाच्याच्या तोडाचे शब्द तशाच स्वरूपात दर्शविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ? (PSI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsहरि-हर’ या शब्दांतील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते ? (PSI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsवाक्यात आश्चर्य, आनंद, वेद अशा मनोधर्माचा उल्लेख येतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात ?(PSI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsएखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणान्या विन्हास म्हणतात. (PSI- Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsलेखनामध्ये अर्धविरामासाठी कोणते चिन्ह वापरतात ? (PSI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points‘सचिवालय’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? (PSI/STI 2006)
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsबालमन’ यास सामासिक शब्दात कोणता समास आढळतो ? (Clerk 2007)
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsमहायुद्ध’ यासामासिक शब्दात कोणता समास आहे ? (Clerk 2007)
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsद्वंद्व समासात कोणते पदमहत्त्वाचे असते ? (PSI 2008)
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsदेवपूजा’ हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? (PSI 2008)
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द द्विगू समासाचे उदाहरण आहे ? (PSI-Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsबहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. – (PSI-Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालील वाक्यातील ‘उद्देश’ ओळखा. ‘मनोहर अतिशय तन्मयतेने त्याचे पुस्तक वाचत आहे.’ (PSI 2004)
Correct
Incorrect
मराठी व्याकरण सराव पेपर
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर
समास मराठी व्याकरण,
Online test in Marathi,
Marathi Grammar Book,
महाराष्ट्र सामान्य ज्ञान,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021
Table of Contents