मराठी व्याकरण सराव पेपर 96 (50 Marks) Solve Now
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मराठी व्याकरण सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 96 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 96 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsशब्दांच्या जाती किती.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsगाळलेला शब्द भरा.
अव्ययालाच ——— म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsवाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो त्या बदलास ———- म्हणतात (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती होय.
ब) प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsनाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकाराचे शब्द आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते वृत्त हे मात्रावृत्त आहे ? (MPSC- Clerk 2007)
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालील काव्यबंधातील अलंकार ओळखा. (PSI-Main 2010)
……… श्रीकृष्ण नवरा मी नवरी ।
शिशुपाल नवरा मी न-वरी ।।Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsदमयंतीचे मुख’ चंद्रासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमान कोणते ? (D-Asstt. 2011)
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsअलंकार ओळखा. “वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचं !” (D-Asst. 2011)
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsजेव्हा एखाद्या वस्तूचे वर्णन विशेष चमत्कारजनक करण्याकरिता लोकप्रसिद्धीचा अतिक्रम केलेला असतो तेव्हा वर्णनास……… असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsउद्या ,”कोण” येणार आहे ? अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsगंगा ही “हिंदू”ची पवित्र नदी आहे’ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान अचूक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा : ती परीक्षा देते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsस्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsसुज्ञास अधिक सांगणे नलगे या वाक्यातील “नलगे” हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsअधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा. ‘आजारी माणसाला आता थोडे “बसवते”.’
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsमाझा चष्मा आण – यातील ‘आण’ हे कोणाचे क्रियापद आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsलेखकसाठी निर्मितीचा आनंद मोठा असतो. – या वाक्यातील कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखलील वाक्यातील कर्म ओळखा. ‘शेजारच्या विद्याकाकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.’
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsआकाशपाताळ एक करणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ द्या. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsचांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ द्या. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsडोळ्यात अंजन घालणे’ म्हणजे (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points‘पायरीने ठेवणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsपाणउतारा करणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालील शब्दातील ‘कटिबद्ध’ या अर्थाचा शब्द ओळखा. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsअंबर’ या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsसव्यापसव्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsभार्या’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालील शब्दातून ‘जहाल’ या शब्दासाठी पर्यायी शब्द निवडा. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsखालील शब्दातील ‘कटक’ या अर्थाचा शब्द ओळखा. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsबुडत्याचा पाय खोलात’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या. (PSI-STI-ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा योग्य अर्थ द्या. (PSI-STI-ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsगाव जळाला, मारुती गावा निराळा’ या म्हणीचा अर्थ द्या. (PSI-STI-ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsगाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य’ या म्हणीचा अर्थ सांगा. (PSI-STI-ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsतोंड दाबून बुक्क्यांचा मार’ या म्हणीचा योग्य अर्थ या. (PSI-STI-ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsअनुज’ शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. (PSI-STI-ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsकृपण’ या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. (PSI-STI-ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsघरकोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? (PSI-STI-ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? (PSI-STI-ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsआमंत्रित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. (PSI-STI-ASO 2006)
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsउपसर्गाच्या संदर्भात योग्य विधान कोणते ? (PSI/STI/ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा. (PSI/STI/ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsकोणत्या शब्दास तद्भव म्हणावे ? (PSI/STI/ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsपुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. (PSI/STI/ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsऐन जमाबंदी’, ‘ऐन हंगाम’, ‘ऐन आमदनी
हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत ? (PSI/STI/ASO 2001)Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsदही’ या शब्दाचा प्रकार कोणता ? (PSI/STI/ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालील स्वल्पविरामाचे उदाहरण ओळखा. (D-PSI2011)
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsआहे न ……. म्हणून तर जगते’ योग्य विरामचिन्ह वापरा, (D-Asst 2011)
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय भरा. श्रुतलेखन म्हणजे ……… (D-Asstt 2011)
Correct
Incorrect
मराठी व्याकरण सराव पेपर
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर
समास मराठी व्याकरण,
Online test in Marathi,
Marathi Grammar Book,
महाराष्ट्र सामान्य ज्ञान,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021
Table of Contents