मराठी व्याकरण सराव पेपर 464 (50 Marks)
मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मराठी व्याकरण सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 464 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 464 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsगड आला, पण सिंह गेला’ हे ….. उपवाक्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsअधोरेखित शब्दाची जात ओळख. मी अभ्यास केला “म्हणून” उत्तीर्ण झालोउभयान्वयी अव्यय
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालील वाक्यातील ‘समुच्च बोधक उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ? तो गैरहजर राहिला वास्तव त्याची निवड झाली नाही.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points“त्या भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय एक रुपयाही दिला” – या वाक्यातील ‘शिवाय’ हे अव्यय उभयान्वयी अव्यययांच्या कोणत्या प्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsभिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले.’ या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsलोक आपली निंदा करोत किंवा स्तुती’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsगुरुजी म्हणाले, कि प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे’ या वाक्यातील गौणवाक्य कोणते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsवीजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली’ या संयुक्त वाक्यातील अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsमारावे परी कीर्तिरूपे उरावे’ – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsअधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ‘भयंकर वादळ सुटेल “आणि” पत्रे उडून गेले. ‘
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsअधोरेखित शब्दाची जात ओळखा. – कांगारू “म्हणून” एक सस्तन प्राणी आहे.’
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsपळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील पर्यायी उत्तरांतील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsमधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील ‘नि’ हे अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsआम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे’ अधोरेषित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsहिमालय पर्वत’ या शब्दशक्तिचा प्रकार लिहा. (D-PSI 2010)
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsव्यंगार्थ’ सूचित करणाया शब्दशक्तीला म्हणतात. (PSI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsचीनच्या आक्रमणामुळे भारतीयांच्या अंगाचा तिळपापड होतो.’ या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखा. (PSI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsघरावरून हत्ती गेला’ या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीची मदत होते ? (Main Asst. 2010)
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमी केशवसुत वाचला’ याविधानातील ध्वन्यर्थ कोणता ते खालील पर्यायातून निवडा. (Main Asstt 2010)
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsराजघराण्यात अत्तराचे दिवे लागत होते.’ – यावाक्यातील ध्वन्यर्थ ओळखा. (Main Asstt. 2010)
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsहे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला’ या काव्यपंक्तीत कोणता रस आहे ? (D-STI 2010)
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमुख्यार्थबाध’ हे कशाचे निमित्त आहे ? (STI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsप्रतिस्पर्धाशी टक्कर देताना त्याचे पाणी ओळखूनच डावपेच आखावेत’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points“घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला” या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो ? (MPSC-Clerk 2011)
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points“आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? (MPSC-Clerk 2011)
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points“भर दरबारात पेशव्यांनी गंगोबा चंद्रचूडांच्या श्रीमुखात दिली.” या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा. (D-PSI-Pre 2012)
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsलक्ष्यार्थ म्हणजे ……… (D-PSI-Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsमराठीत मूळ शब्दाला व्याकरणात ——– असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsपुढीलपैकी शब्दांची विकारी जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsपुढीलपैकी शब्दांची अविकारी जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
अ) सर्वनाम – विकारी
ब) क्रियापद – विकारी
क) उभयान्वयी – अविकारी
ड) केवलप्रयोगी अव्यय – अविकारीCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्याचे जे रूप तयार होते त्यास ‘पद’ असे म्हणतात.
ब) मुळ शब्दाला व्याकरणात प्रकृती म्हणतात तर पदाला विकृती म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsअयोग्य पर्याय निवडा.
अ) मूलध्वनीच्या चिन्हांना अक्षरे म्हणतात.
ब) एखाद्या किंवा शब्दसमूहाला अर्थ प्राप्त झाला की त्यास वाक्य असे म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsप्रकृती म्हणजे काय.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points‘गाय’ या शब्दाचे इकारांत अनेकवचन लिहा
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsअकारान्त नपुंसकलिंगी नामाचे कसे होईल
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsविकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे _______
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेकवचनी होतांना बदलत नाहीत ? योग्य तो पर्याय लिहा
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsजळू’ या शब्दाचे अनेकवचन लिहा
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsउपमेयासारखेच उपमेय. त्याला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही, असे वर्णन केल्याने ……… अलंकार होतो. (D-Asst 2011)
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsसुसंगति सदा घडो ! सुजन वाक्य कानी पडो !’ (D-Asstt. 2011)
या काव्यओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे……….?Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsपुढील काव्यांशातील अलंकार ओळखा. (D-Asstt. 2011)
हाय म्हणत, माय निघे , जाय पळत, पाय मृदुल तरि काय ।।
रडुनि, गळा पडुनि पळामाजि सुताचा स्वआर्द करि काय ।।Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsत्याच्या मनावर रक्ताचे पिंपळपान पान उमटले’ – अलंकार ओळखा. (D-Asstt. 2011)
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsयमक’ हा शब्द कशाशी संबंधित आहे ? (Main -Asst. 2011)
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsस्थिर पल पल जल सलील’ या ओळीतील अलंकार ओळखा. (D-STI 2011)
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ? (PSI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsअशुद्ध शब्द ओळखा. (PSI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या अचूक लिहिलेला आहे ? (D-PSI 2011)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
मराठी व्याकरण सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर
Table of Contents