मराठी व्याकरण सराव पेपर 451 (50 Marks)
मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मराठी व्याकरण सराव पेपर
|मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 451 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 451 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसमानार्थी म्हण शोधा, ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ (PSI 2008)
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsगाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा, -अवेळी पडलेल्या पावसाने शेतकयांचे प्रवंड नुकसान झाले.
तरीही त्यांनी स्वतःला सावरले. कारण म्हणतात ना ————- . (PSI 2008)Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपिकते तेथे विकत नाही’ या म्हणीचा अचूक पर्याय कोणता ? (PSI Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsयोग्य तो पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा. शहाण्याला ………… मार. (PSI Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य म्हण लिहा (PSI Main 2009)
काय नाही आजच्या वर्तमानपत्रात ? लेख, अग्रलेख, वृत्तांत आणि सारे काही तरी कशाचा प्रभाव मात्र नाही.
यालाच म्हणतात , ‘———– .’Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो.’ या अर्थाची म्हण ओळखा. (PSIMain 2009)
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा (PSI Main 2009)
काव्यगायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता, म्हातात ना …..Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपळसाला पाने तीन’ या म्हणीतन कोणते सत्य सूचित केले आहे ? (PSI Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points“शपला’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा, (PSI-Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द ‘शरीर’ या अर्थाचा नाही? (PSI-Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsअवडंबर’ म्हणजे-(PSI-Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालील शब्दांपैकी विसंगत शब्द कोणता ? (PSI/STI-Man 2010)
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsपती’ या शब्दाच्या समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा : (PSI/STI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsगाय’ शब्दाशी संबंधित नसलेला शब्द ओळखा : (PSI/STI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsवेगळा शब्द ओळखा : (PSI/STI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? (PSI/STI-Main 2010)
वारुणीCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील शब्दाचा समानार्थी मराठी शब्द कोणता? (PSI/STI-Main 2010)
सौदामिनीCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsपाणी’ या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा : (PSI/STI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालील वाक्प्रचारांचा अचूक अर्थ ओळखा. उपरती होणे (PSI/STI 2006)
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखड्याच्या लढाईत मराठ्यांनी शर्थीची लढत देऊन निजामाचा पराभव केला.’ निवडा. (PSI/STI 2006) – या वाक्यासाठी योग्य वाक्प्रचार
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points‘दुर्लक्ष करणे’ या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. (PSI/STI 2006)
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsप्रारंभ करणे’ या अर्थाशी विसंगत वाक्प्रचार ओळखा. (PSI/STI 2006)
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsवाटेला जाणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ? (PSI/STI 2006)
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points‘हात पाय हालविणे’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय ? (Clerk 2007)
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsमुंगी होऊन साखर खावी या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. (Clerk 2007)
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsडोळ्यावर धुंदी चढणे यावाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ? (PSI 2008)
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. – द्रिष्ट लागणे अथवा दृष्ट लागणे. (PSI 2008)
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपुढील वाक्यात कोणता वाक्य प्रकार योजला आहे ? (PSI 2008)
‘एवढ्या विजा कडाडत आहेत तर कदाचित पाऊस येईल.’Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsहळद लागणे यावाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणत्या घटनेशी संबंध आहे ? (PSI-Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsकोणतेही काम करण्याचे टाळत राहणे, पुढे पुढे ढकलत राहणे म्हणजेच -(PSI-Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsनाकी नऊ येणे’ या वाक्प्रचाराचा योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा. (PSI-Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालील गाळलेल्या जागी (वाक्यात) योग्य वाक्प्रकार लिहा – (PSI-Main 2009)
“लहान मुलांच्या भांडणात मोठ्या माणसांनी विनाकारण …………………. कटाक्षाने टाळावे.”Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsदुर्लक्ष करणे’ या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता ? (PSI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालील पैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे ?
अ) मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली.
ब) आम्ही उद्या सहलीला जाऊ
क) जनतेला जागृत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे
ड) तुम्ही आता सर्वजण घरी जाCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsपुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. (Asstt. 2015)
अ) विशेषनामे हे व्यक्तिवाचक असते.
ब) सामान्यनामे हे जातिवाचक असते.
क) सामान्यनामे विशेषनामे यांना धार्मिवाचक म्हणतात.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsवचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsजोड्या जुळवा. (ASO 2016)
a) दर्शकसर्वनामे i) कोणत्याही नामाचा वा पदार्थाचा बोध होत नाही
b) प्रश्नार्थक सर्वनामे ii) जवळचा व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवतात.
c) अनुसंबंधी सर्वनामे iii) प्रश्न विचारण्याच्या कामी येतात.
d) अनिश्चित सर्वनामे iv) एकाच वाक्यात दोन नामाना जोडून येतात.Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points“ज्याला” कर नाही “त्याला” डर कशाला ?’ सर्वनामाचा अधोरेखित प्रकार सांगा. (Tax Asstt. 2014)
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsदिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. (MPSC-Clerk 2015)
कोणी कोणास हसू नयेCorrect
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsज्याच्या हाती ससा तो पारधी’ – यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ? (Tax Asst. 2016)
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsपुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा. (MPSC-Clerk 2017)
ती मुलगी चांगली गाते.Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsकोण’, ‘काय’ ही सर्वनामे खालील कोणत्या प्रकारांत येतात ? (MPSC-Clerk 2017)
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsसुज्ञास अधिक सांगणे नलगे या वाक्यातील “नलगे” हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsअधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा. ‘आजारी माणसाला आता थोडे “बसवते”.’
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsमाझा चष्मा आण – यातील ‘आण’ हे कोणाचे क्रियापद आहे ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsलेखकसाठी निर्मितीचा आनंद मोठा असतो. – या वाक्यातील कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखलील वाक्यातील कर्म ओळखा. ‘शेजारच्या विद्याकाकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.’
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsमला दररोज एवढा डोंगर “चढवत” नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखांदेपालट करणे’ हा वाक्प्रयोग पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ? (PSI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालील वाक्यप्रकार ओळखा. ‘केवढी उंच इमारत ही …!’ (PSI-Main 2010)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
मराठी व्याकरण सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर
Table of Contents