मराठी व्याकरण सराव पेपर 418 (50 Marks)
मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मराठी व्याकरण सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 418 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 418 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points‘मी पत्र लिहीत होतो’ या वाक्यातील काळ ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsमी आंबे खाल्ले होते. या वाक्याचे पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपक्षी हवेत उडत आहेत’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsरीति भुतकाळातील क्रियापद ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsसगळेच श्रीमंत कसे असतील?’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points‘दुष्काळग्रस्तांसाठी शाळांकडे मदत मागण्यात आली होती.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपुढील वाक्यातील काळ ओळखा. ‘आई मुलांना जेवायला वाढत होती.’
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsमधुने लाडू खाल्ला असेल’ या वाक्यात कोणता काळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsगाय दूध देईल काय? या वाक्याला वर्तमान काळात करा ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsकाळ ओळखा ? सचिन तेंडुलकर छान खेळत होता
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsमी निंबध लिहीला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points‘आईने स्वयंपाक केला आहे’ या वाक्यातील काळ ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsत्याने अभ्यास केला होता.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsसुर्य मावळत आहे’ या वाक्याचे पुर्ण भविष्यकाळात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
वाघ्याCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
बेडुकCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
कृष्ण :Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
राजहंस :Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
पुत्र :Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
दिग्दर्शकCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
महोदयCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालील शब्दाचा प्रकार ओळखा. “येरवाळी”
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsपुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा? ती “चुरुचुरु” बोलते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsमी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क मिळाले नाहीत. या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा ?.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsधोनी क्रिकेट चांगला खेळतो’ या वाक्यातील ‘चांगला’ हा शब्द काय दर्शवितो?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsगाणे सर्वांना आवडते. या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsशब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे …………. होय?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsशब्दांच्या आठ जातीपैकी ‘अविकारी’ नसलेली जात ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsजाईच्या मांडवा”वर”सुर्याची सोनेरी किरणे पसरली’ अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsप्रधानमंत्री “स्वतः” जातीने या समारंभाला हजर राहतील. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsदोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना…………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमधूनमधून असेच घराकडे येत जा.’ या वाक्यातील ‘मधूनमधून’ हा पुर्णाभ्यस्त शब्द शब्दाच्या. कोणत्या जातीतील आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsपुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय वापरा. ……… धरण तर फुटलं.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsशाब्बास! असंच यश पुढेही मिळव या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points‘अरेरे! ‘बाप रे!’, ‘शी!’ हे कोणत्या अव्ययाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील वाक्यातील आश्चर्य बोधक केवलप्रयोगी अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ते ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsजे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना………….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsमनातील भावनांचा स्फोट होऊन एखादा ………….. बाहेर पडतो.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points“अरेच्च्या!” मामा पण आलेत इकडे. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsवा! वा! छान निबंध लिहिला आहेस तू! या वाक्यात केवलप्रयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsउद्गार (!) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsकेवलप्रयोगी अव्यये …………असतात.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsपुढील केवलप्रयोगी अव्ययावरून व्यक्त होणारी भावना ओळखा? ‘अरेच्चा! तुम्ही बाजारात कसे?’
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsकोणता केवलप्रयोगी प्रशंसादर्शक अव्ययाचा प्रकार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsआणि व, शिवाय, नि, आणखी’ हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points‘तो भेटला आणि चटकन निघुन गेला’ या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वाक्यात न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsहजार रुपये म्हणजे पाचशेच्या दोन नोटा’ या वाक्यातील उभयान्वयी अव्याचा प्रकार ओळखा..
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
मराठी व्याकरण सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर
Table of Contents