मराठी व्याकरण सराव पेपर 412 (50 Marks)
मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मराठी व्याकरण सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 412 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 412 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points‘जलद’ या सामासिक शब्दाच्यासामासाचे नाव सांगा. (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालील शब्दाचा समास ओळखा. – ‘सादर’ (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsमीठभाकर’ यासमाहार द्वंद्व समासाचा विग्रह कसा आहे ? (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालील पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते ? – ‘अव्ययीभाव समासात ……….’ (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsपुढीलपैकी मध्यमपदलोपी समास कोणता ? (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखाली दिलेल्या सामासिक शब्दातील ‘मध्यमपदलोपी समास’ ओळखा. (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsरिकाम्या जागी अचूक पर्याय शोधा. (D-STI 2012)
दोन्ही पदे समान दर्जाची असतात त्याला …………. समास म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsया समासात द्वितीय पद प्रधान असतो त्याला …………. समास म्हणतात. (Asstt. 2012)
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsरामकृष्ण’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? (MPSC-Clerk 2013)
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points‘उपपद’ किंवा ‘कृदन्त – तत्पुरुष’ समासाचे उदाहरण कोणते ? (MPSC-Clerk 2013)
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता सामासिक शब्द समाहार द्वंद्व समासात आढळत नाही ? (MPSC-Clerk 20131
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsदेशगत’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsपहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो . …… समास होतो. (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsतोंडी लावणे’ हा सामासिक शब्द समासाचा कोणत्या प्रकारातील आहे ? (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsक्ष’ व ‘ज्ञ’ गटातील एक जोडी विसंगत आहे, ती कोणती ते पर्यायी उत्तरातून शोधा. (Asst. 2013)
क्ष काळ ज्ञ आख्यात
अ) तत्पुरुष समास I) पहिले पद महत्त्वाचे
ब) द्विगू समास II) दुसरे पद महत्त्वाचे
क) बहुब्रीही समास III) तिसऱ्याच पदाचा बोध होतो
ड) अव्ययीभाव समास IV) पहिले पद नकारार्थीCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsनपुंसक’ शब्दाचा समास ओळखा. (Asst. 2015)
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsआम्ही जातो आमुच्या गावा’ या वाक्यात विधेय कोणते आहे ? (PSI Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsशरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो’ या वाक्यातील ‘विधानपूरक’ ओळखा. (PSI-Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsउद्देश्य व विधेय है.—— चे घटक होत. वरील रिकाम्या जागेत अचूक पर्याय भरा. (PSI-Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsअशा प्रकारचे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणाऱ्याच्या मनात येतील. या वाक्यातील ‘विधेयविस्तार’ ओळखा. (PSI-Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमग त्यावर आकाशातल्या पणत्या तेवत
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsविजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला. ‘ या वाक्यातील उद्देश्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसुताराने पाळणा केला- या वाक्यातील अधोरेखित शब्दास वाक्यपृथक्करणात काय म्हणतात ? (STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsपुढील वाक्यातील मुळ विधेय कोणते आहे?
“पूर्वी घडून आलेला आणखी एक प्रसंग सांगण्यासारखा आहे.” (STI 2012)Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsआज संपत्ती त्याजपाशी आहे.- या वाक्यातील मुळ उद्देश कोणते ? (STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points“हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते.”
– वरील वाक्यातील विधेय विस्तारक कोणते ?Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points‘जेष्ठ नागरिकांचा आदर करा.’ नकारार्थी वाक्य बनवा
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points‘किती उंच पर्वत आहे हा !’ विधानार्थी वाक्य करा
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points‘गुलाबाची फुले वेगवेगळ्या रंगाची असतात’ हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points‘तू माझे ऐकलेस हे बरे झाले’ – वाक्याचा प्रकार ओळखा
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsवाक्याचा प्रकार ओळखा – ‘हिवाळ्यात पहाटे आकाशात दक्षिण दिशेला एक मोठा तारा चमकताना दिसतो .’
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsकोल्हाला द्राक्षे आंबट – या म्हणीचा अर्थ योग्य पर्याय निवडून सांगा .
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालील गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा .
मीनाला नोकरी नाही, रमेशची नोकरी सुटलेली अशा वेलितिची स्थिती __________ अशी झाली ‘Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsतुम्ही मला मदत करणारा नाही – योग्य प्रश्नार्थक वाक्य निवडा .
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsषष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsरामाहून गोविंदा मोठा आहे
अधोरेखित शब्दाची विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहेCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsकरण म्हणजे _________
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsस,ला,ना,ते,- स,ला,ते हे दोनकोणत्या विभक्तीचे प्रकार आहे
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsकाल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते. या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsसर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही
अ) संबोधन ब) द्वितीया क) प्रथमा ड) षष्ठीCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsविभक्तीचे मुख्य कारकार्थे किती आहेत
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsगोविंदा इंग्रजीत कच्चा आहे . अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsपुढील शब्दाचे लिंग ओळखा – विदुषी
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points“पुस्तक” हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsसाखरभात’ या शब्दाचे लिंग कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभाजीपाला’ या शब्दाचे लिंग कोणते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points‘मीठभाकरी’ या शब्दाचे लिंग कोणते
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsआजी दूष्ट काढते वाक्यातील प्रयोग ओळखा. (PSI-Main 2011)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर
Table of Contents