मराठी व्याकरण सराव पेपर 197 (50 Marks)
मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मराठी व्याकरण सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 197 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 197 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसुज्ञास अधिक सांगणे नलगे या वाक्यातील “नलगे” हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsअधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा. ‘आजारी माणसाला आता थोडे “बसवते”.’
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsमाझा चष्मा आण – यातील ‘आण’ हे कोणाचे क्रियापद आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsलेखकसाठी निर्मितीचा आनंद मोठा असतो. – या वाक्यातील कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखलील वाक्यातील कर्म ओळखा. ‘शेजारच्या विद्याकाकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.’
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमला दररोज एवढा डोंगर “चढवत” नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsन्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला – या वाक्यातील कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsभावना बांध फुटणे – या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? (Asstt. Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsअकलेचा खंदक’ हा वाक्प्रयोग कोणासाठी वापराल ? (Asst.-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsहजामत करणे ही क्रिया कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे ? (Asstt.- Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsमिनतवारी, आर्जव करणे’ – या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ? (Asstt. Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsशरणागती पत्करणे – यासाठी पुढील कोणता वाक्प्रचार लागू पडणार नाही ? (Asst.- Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालील पर्यायातून रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा. (D-STI 2011)
मिलचा संप सुरू असल्यामुळे कामगार आपापल्या घरी ……….Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsशिंगे मोडून वासरांत शिरणे या वाक्प्रचाराचा अर्थ असा होतो. (D-STI2011)
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsजीभ चाचरणे’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ? (D-STI 2011)
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsविविध प्रकारच अनुभव असल्याने माणूस व्यवहारात चतुर होते – या वाक्यासाठी पुढील समर्थक वाक्यबंध निवडा. (STI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsतळ पायाची आग मस्तकाला जाणे’
– या वाक्प्रचाराचा विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता ? (STI-Main 2011 )Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points‘कणीक तिंबणे या वाक्चचाराचा अर्थ ओळखा. (STI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ म्हणजे काय ? (MPSC-Clerk 2011)
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsइतिश्री होणे म्हणजे काय ? (MPSC-Clerk 2011)
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points‘वराती मागून घोडे’ वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. (MPSC-Clerk 2011)
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points‘खडाष्टक’ यावाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? (D-PSI-Pre 2012 )
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsरिकाम्या जागी पुढील पर्यायातून योग्य वाक्प्रचार भरा.
गेली चार वर्षे तो एस.एस.सी. ची …………..Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsशुचिर्भूत होणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. (D-PSI-Main 2012 )
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsतो घोडा शर्यतीत पहिला आला’ या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसर्वनामाचे मुख्य प्रकार किती ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsसर्वनाम म्हणजे ……………………….
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsआम्ही’ या सर्वनामाचा प्रकार सांगा
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsनामाच्या जागी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसंख्य्याविशेषण प्रकार ओळखा
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे ?
आम्ही समजलो , तुमच्या मनात काय आहे ते .Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsजो , जी , जे ‘ ही कोणत्या प्रकारी सर्वनामे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा -‘उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात. ‘
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsदारात कोण आहे रे ?’ या वाक्यातील कोण हा शब्द कोणते सर्वनाम आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsसर्वनाम हे ……………………….
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsस्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही ‘-या वाक्यातील अधोरेखित सर्वनामांचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsमराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsपुढे दिलेल्या सर्वनामांपैकी कोणती सर्वनामे लिंगाप्रमाणे बदलतात ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsज्वाला ‘ या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsपुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा
“जो मुलगा अभ्यास करीत तो पास होईलCorrect
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आहे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsदर्शक सर्वनामे कोणती ते ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsमी “स्वतः” त्याला पाहिले,’ यावाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाध्या कोणत्या प्रकारातील आहे
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालील शब्दातील ‘कटक’ या अर्थाचा शब्द ओळखा. (PSI/STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsसूर्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. (PSI/STI/ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांपैकी ‘लक्ष्मी’ चा समान अर्थ नसलेला शब्द कोणता? (PSI/STI/ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांपैकी ‘समीरण’ चा अर्थ नसलेला शब्द कोणता ? (PSI/STI/ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांपैकी ‘समुद्र’ चा समान अर्थ नसलेला शब्द कोणता ? (PSI/STI/ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा योग्य अर्थ द्या. (PSI-STI-ASO 2001)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर
मराठी व्याकरण सराव पेपर pdf,
समास मराठी व्याकरण,
Online test in Marathi,
Marathi Grammar Book,
महाराष्ट्र सामान्य ज्ञान,
updated marathi practice exam
Table of Contents