मराठी व्याकरण सराव पेपर 188 (50 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 188 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 188 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points‘गाय’ या शब्दाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणता प्रत्यय लागून होते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsविंचु’ या शब्दाचे सामान्य रूप –
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsएखाद्यास शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो तेव्हा त्याला ______,म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsप्रसादने अंगणातील कुत्र्याला दगड मारून हाकलले’ – या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्यरूप ओळखा
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsदेऊळ’ या शब्दाचे सामान्यरूप कसे होईल
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsसामान्यरूप’ असलेली शब्दजोडी ओळखा
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsविभक्ती प्रत्यय लागूनही सामान्यरूप न झालेला शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsविद्यार्थाला या शब्दातील सामान्यरूप कोणते
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsकडा’ या शब्दाचे सामान्यरूप ओळखा
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsकोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्यरूप होत नाही
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsविभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना नामाचे सर्वनामाचे जे रूप बदलते त्याला ______म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsसामान्यरूप हि पुढीलप्रमाणे बदलतात ती अशी
a) अ – कारांत एक वचनी स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ए – कारांत होते.
b) अ – कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप या – कारांत होते
c) ओ – कारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एक वचनात होत नाही
d) ए – कारांत नंपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप आ – कारांत होते.
पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधाCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsऊ- कारांत नंपुसकलिंग नामाचे सामान्यरूप आ – कारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsसामान्यरूप असलेली शब्दजोडी ओळखा
अ) नदी – नदीला ब) भरभर – भाराभर क) साठा- साठ्ये ड) देखील -देखलेपणCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपुढील सामान्यरूपे पाहा .
भक्ती-भक्तीने , नदी-नदीचा, नद्यांचा
बी- बियांचा, पेटी-पेटीत
दासी-दासीला , दासीचा
या सामन्यारूपांमागे कोणता नियम आहे
अ) ईकारान्त स्त्रीलिंगी नावाचे सामान्यरूप होताना मूळ शब्दात कोणताच बदल होत नाही
ब) ईकारान्त स्त्रीलिंगी नावांचे सामान्यरूप एकवचनात ईकारानाचा व अनेकवचनात ईकारान्त व याकारान्त होते
क) काही अकारान्त स्त्रीलिंगी नावाची सामान्यरूपे ईकारान्तच होतातCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsकिमंत’ या शब्दाचे सामान्यरूप कोणत्या प्रकारे होईल
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsमुलांना या शब्दाचे सामान्यरूप काय होईल ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsतारू’ या शब्दाचे विभक्ती प्रत्यय लागण्यापुर्वीचे सामान्यरूप कोणते
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखेळ’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsपर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचे असलेले ‘विशेषनाचे सामान्यरूप’ होणारे विशेषण कोणते आहे
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsपुढील विधाने वाचा.
अ) ईकारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप याकारान्त होते.
ब) ऊ – कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप वाकारान्त होते.
क) ओ – कारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप ओकारान्त राहतेCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालील अचूक विधाने कोणती?
अ) एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही
ब)परकीय भाषेतील शब्दांचे सामान्यरूप होत नाहीCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsविभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेले नामाच्या रुपाला म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsविभक्ती प्रत्यय लागल्याने शब्दाच्या अंत्य अक्षरात विकार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालील वाक्य ‘नवीन कर्मणी स्वरुपात लिहा.
‘विद्याध्यांनी शिस्त पाळावी’Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsती आपल्या मुलावर डोळे वटारते – ह्या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsप्रयोग ओळखा – ‘त्याची गोष्ट सांगून झाली .’
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsप्रयोगाचे मुख्य प्रकार किती ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsत्याला गायला आवडते ‘प्रयोग ओळखा
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsप्रयोग ओळखा – ‘आम्ही पुस्तक वाचले
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsप्रयोग ओळचा. तू सावकाश चालतोस.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsवाक्याचा प्रयोग ओळखा.
केवढा अगडबंब माणूस हा!Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsप्रयोगाचे रूपांतर करा – मांजर उंदिर पकडते (कर्तरी)
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपुढीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा :
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsआई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले’ या वाक्यातील प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsप्रयोग ओळखा.
माझ्याच्याने जिना चढवतो.Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsलखुदादाने कौल लावला’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालील वाक्यातील प्रयोग ओळखा. – मला तो धंदा सोडावा लागला.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsकर्मभावसकर प्रयोगाचे उदाहरण ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsज्या प्रयोगात क्रियापदाचे लिंग -वचन -पुरुष -कर्माच्या लिंग -वचन -पुरुषाप्रमाणे असतात , त्यास ……. प्रयोग म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsभावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. (D- PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsराजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. (D-PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points‘राणी प्रधानाला बोलावते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. (D-PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsछी:! किती घाणेरडे हात हे !
या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा –‘ _____’साहेब! मी मध्ये बोलू का?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsछे छे’! – या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsअरेच्चा’ या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points“छे ! गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे” – या वाक्यातील ‘छे’ हे केवलप्रयोगी अव्यय कोणती भावना व्यक्त करते.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर
मराठी व्याकरण सराव पेपर pdf,
समास मराठी व्याकरण,
Online test in Marathi,
Marathi Grammar Book,
महाराष्ट्र सामान्य ज्ञान,
updated marathi practice exam
Table of Contents