मराठी व्याकरण सराव पेपर 173 (50 Marks) Solve Now
मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 172 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 172 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsत्याच्या बोलण्यात “परंतूचा” वापर फार होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsया वयात तुला असे “बोलणे” शोभत नाही. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsअधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. ‘किती छान “गारवा” आहे त्या ठिकाणी’
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsचालणे’ हा उत्तम व्यायाम आहे. अधोरेखित नामाचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsअधोरेखित शब्दाची जात ओळखा – “सिंह” हा शूर प्राणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘मिठामुळे जेवणाची रुची वाढते.’ या वाक्यात किती नामे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsकोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points‘केवढी रंगांची उधळण झाली आहे बाहेर’ या वाक्यातील नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsगावस्कर’ हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsस्वर+स्वर म्हणजे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसंधीचे मुख्य प्रकार कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsविसर्गसंधी ओळखा. ‘मनः + राज्य’
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsदिक् + मूढ’ यांची संधी काय होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsप्रश्न + उत्तर यांची शब्दसंधी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsशीतोष्ण, आत्मोन्नती’ हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsमराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsमराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points‘मी मराठी भाषेचा शिवाजी आहे’ असे कोणी म्हटले ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsविसर्ग हा………. एक वर्ण आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsय्, र, ल, व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ………….. या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी आहेत.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालील व्यंजन गटातील ‘महाप्राण’ व्यंजनाचा गट ओळखा:
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsई-आख्यात’ वरून कोणता काळ ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमाकडांनी झाडावरची फळे काढून फेकली. या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsते प्रेम जाणतात’ – या वाक्याचे पूर्ण भूतकाळ कसा होईल ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points‘त्याला भुतांची भिती वाटायची’ – काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points‘शामा चित्र काढत राहील.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsअपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsरोज कुठल्यातरी फॅक्टरीतला पाचचा भोंगा वाजत असे.’ – काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsसंनिहित भूतकाळ’ असलेले वाक्य शोधा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाचे लिंग ओळखा. तट्टू
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाचे लिंग ओळखा. टाक
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाचे लिंग ओळखा. देवालय
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाचे लिंग ओळखा. घड्याळ
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाचे लिंग ओळखा. पर्यावरण
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाचे लिंग ओळखा. सुखंट
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाचे लिंग ओळखा. ओढा
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाचे लिंग ओळखा. पुस्तक
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालील डावीकडील ठळक शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
बोकाCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालील शब्दाचा प्रकार ओळखा. “येरवाळी”
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsपुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा? ती “चुरुचुरु” बोलते.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsमी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क मिळाले नाहीत. या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा ?.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsधोनी क्रिकेट चांगला खेळतो’ या वाक्यातील ‘चांगला’ हा शब्द काय दर्शवितो?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsगाणे सर्वांना आवडते. या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsशब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे …………. होय?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsशब्दांच्या आठ जातीपैकी ‘अविकारी’ नसलेली जात ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsजाईच्या मांडवा”वर”सुर्याची सोनेरी किरणे पसरली’ अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsप्रधानमंत्री “स्वतः” जातीने या समारंभाला हजर राहतील. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsदोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना…………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsमधूनमधून असेच घराकडे येत जा.’ या वाक्यातील ‘मधूनमधून’ हा पुर्णाभ्यस्त शब्द शब्दाच्या. कोणत्या जातीतील आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points“अरेच्च्या!” मामा पण आलेत इकडे. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
मराठी व्याकरण सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर
मराठी व्याकरण सराव पेपर pdf,
समास मराठी व्याकरण,
Online test in Marathi,
Marathi Grammar Book,
महाराष्ट्र सामान्य ज्ञान,
updated marathi practice exam
Table of Contents