मराठी व्याकरण सराव पेपर 151 (50 Marks) Solve Now
मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 151 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 151 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsजे दोन शब्द किंवा वाक्ये यांना जोडतात त्यांना ——- असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsजे नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना ———- असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsजे शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना ——— म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsवाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जो शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूची किंवा त्याचा गुणाची
नावे असतात त्यांना ——– असे म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsजे शब्द सर्व प्रकारच्या नामांऐवजी येतात त्यांना ——– असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsजे नामाबद्दल विशेष माहिती सांगतात व त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना ———- असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsजे शब्द क्रिया दाखवून त्या वाक्याचा अर्थपूर्ण करतात त्यांना ——— असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsज्या शब्दाचा लिंग वचन, विभक्ती यानुसार बदल घडून यता किंवा बदल करता येते त्या शब्दांना ——– असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्ती यानुसार कोणताही बदल घडून येत नाही, अशा शब्दांना ——— असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) विकारी शब्दाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो.
ब) अविकारी शब्दाच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही.Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालीलपैकी शब्दाची अविकारी जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsपुढील शब्दातील ‘एकवचनी’ रूप ओळखा
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsअधोरेखित नामाचे वचन ओळखा – स्नेहलने ग्रँथ वाचले
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsपुढीलपैकी वेगळी जोडी ओळखा
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points‘कवी’ या शब्दाचे अनेकवचन
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी ‘देव’ या नामाचे अनेकवचन कोणते
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points‘गाय’ या शब्दाचे इकारांत अनेकवचन लिहा
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsअकारान्त नपुंसकलिंगी नामाचे कसे होईल
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsविकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे _______
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेकवचनी होतांना बदलत नाहीत ? योग्य तो पर्याय लिहा
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsजळू’ या शब्दाचे अनेकवचन लिहा
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsनामाच्या ठिकाणी जो संख्या सुचविण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमुली – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वचन हे एकवचनासारखे राहते.
अ) कागद ब) आज्ञा क) उंदीर ड) विद्याCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsपुढीलपैकी अनेकवचनी नाम ओळखा.
अ) शहारे ब) हाल क) केळे ड) रताळेCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
अ) आकारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेकवचन एकवचनासारखे राहते.
ब) आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात.Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsगायी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsलाली – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsसोने – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप ओळखा
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsचांदणी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsनदी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsदृष्टी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी अनेक वचनी नामे ओळखा.
अ) रोमांच ब) हाल क) शहारे ड) डोहाळेCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsअमृताहुनि गोड नाम तुझे देवा ।।’ अलंकार ओळखा. (D-Asst. 2011)
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsपुढील शब्दांचे अनेकवचनी रूप ओळखा . लेखणी –
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsआंबे – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsपुढील शब्दातून अनेकवचनी रूप ओळखा . आज्ञा-
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालील शब्दातून अनेकवचनी शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsस्थिर पल पल जल सलील’ या ओळीतील अलंकार ओळखा. (D-STI 2011)
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsलहान मूल म्हणजे मातीचा गोळा.’ आकार द्यावा तशी मूर्ती घडते. – या वाक्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsय-य-य-य’ कोणत्या अक्षरवृत्ताचे गण आहेत ? (MPSC-Clerk 2011)
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsगणपत वाणी विडी पिताना, (MPSC-Clerk 2011)
चावायचा नुसतिच काडी
म्हणायचा अन् मनाशीच की
ह्या जागेवर बांधिन माडी’- या काव्य रचनेतील अलंकार ओळखा.Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsवाक्यात किंवा कवितेच्या चरणांत एक किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती करून नादमयता साधली जाते, तेव्हा…….. अलंकार होतो. (D-PSI Pre 2012)
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsशब्द समुहासाठी एक शब्द सुचवा. – ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही. (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsजेव्हा एखाद्या गद्यात किंवा पद्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते ……… हा अलंकार होतो .
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsउपमेयासारखेच उपमेय. त्याला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही, असे वर्णन केल्याने ……… अलंकार होतो. (D-Asst 2011)
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसुसंगति सदा घडो ! सुजन वाक्य कानी पडो !’ (D-Asstt. 2011)
या काव्यओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे……….?Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsअलंकार ओळखा. – ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू (D-Asstt. 2011)
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य शब्द वापरा. (D-Asstt. 2011)
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा……… हा अलंकार होतो.Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
मराठी व्याकरण सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर pdf,
समास मराठी व्याकरण,
Online test in Marathi,
Marathi Grammar Book,
महाराष्ट्र सामान्य ज्ञान,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
updated marathi practice exam
मराठी व्याकरण सराव पेपर
Table of Contents