मराठी व्याकरण सराव पेपर 145 (50 Marks) Solve Now
मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 145 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 145 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points“भर दरबारात पेशव्यांनी गंगोबा चंद्रचूडांच्या श्रीमुखात दिली.” या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा. (D-PSI-Pre 2012)
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsलक्ष्यार्थ म्हणजे ……… (D-PSI-Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsतिच्या दारावरून रेल्वे गेली आहे’ हे विधान कोणत्या प्रकाराला सुचित करते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsगरज ही कल्पकतेची आई होय, या वाक्यातील आई या शब्दाचा लक्ष्यार्थ कोणता ? (STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsसमाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत,’ या वाक्यातून कोणता अर्थ प्रकट होतो
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमाझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला’ – वरील विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे ? (STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsविशेषत: काव्याला सूचकता आणणारी व काव्याला अधिक परिणामकारक ठरविणारी शब्दशक्ति कोणती? पर्यायी उत्तरातून योग्य उत्तर शोधा. (STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपर्यायी उत्तरातून खालील वाक्यातील लक्षार्थ ओळखा, – ‘तो कप पिऊन टाक. ‘ (STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsउषःकाल होता होता, काळरात्र झाली या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो ? (STI 2012 )
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsढळला रे ढळला दिन सख्या, संध्या भिवविती हृदया’ या काव्यपंक्तीतील ‘दिन ढळला’ या शब्दसमूहाचा ध्वन्यार्थ संगा (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsशब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो. ही ती शब्दशक्ती म्हणजे. (Asstt. 2012)
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsघड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. (Asst. 2012)
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsरस व त्याचे स्थायीभाव यांच्या जोड्या लावा. (MPSC-Clerk 2013)
a) शांत 1) जुगुप्सा
b) अद्भुत 2) उत्साह
c) वीर 3) शम
d) बीभत्स 4) विस्मयCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsसहज एकदाच येई सांजवेळी ।। या काव्यातील रस ओळखा. (MPSC-Clerk 2013)
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsआम्ही गहू खातो’ या वाक्याचा अर्थ कोणत्या शब्दशक्तीद्वारे समजून घ्यावा लागतो ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsचला पानावर बसा’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsपानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली’ हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ? (PSI 2013 1)
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsस्वातंत्र्य युद्धाच्याकाळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती.
या विधानातील अग्निपरिक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ? (PSI 2013)Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsसाप’ हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात ? (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा. (PSI 2013)
अ) अभिधा, लक्षणा व व्यंजना या तीन शब्दशक्ती आहेत.
ब) यातून अनुक्रमे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंगार्थ असे तीन अर्थ प्रगट होतात.Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. (Asst. 2014)
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsगंगेत गवळ्यांची वसती’ या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ? (Asstt. 2014)
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsधन्वन्यर्थ करणे —— (Asstt. 2014)
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsअभिधा शक्तीचे’ उदाहरण असलेले वाक्य पर्यायी उत्तरांतील कोणते आहे ? (Asst. 2015)
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsआपली पाठ आपणास दिसत नाही.’ – या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातन निवडा. (ASO 2016)
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsपुढील शब्दसमुहातील ध्वन्यार्थ ओळखा. ‘हात कापून देणे’ (Tax Asst, 2014)
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसमाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे’ या वाक्याद्वारे व्यक्त होणारा अर्थ कोणता ? (Tax Asst.2014)
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsयोग, रूढी, योगरूढ हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत ? (Tax Asstt. 2014)
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsदिलेल्या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. ‘थड'(Tax Asst. 2015)
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsसूर्य अस्तास गेला’ याचा व्यंग्यार्थ कोणता ? (PSI 2016)
a) सध्या स्नानाची वेळ झाली b) अभ्यासाची वेळ झाली
c) चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली d) गुरे घरी घेण्याची वेळ झालीCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsजे शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना ——— म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsवाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जो शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूची किंवा त्याचा गुणाची
नावे असतात त्यांना ——– असे म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsजे शब्द सर्व प्रकारच्या नामांऐवजी येतात त्यांना ——– असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsजे नामाबद्दल विशेष माहिती सांगतात व त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना ———- असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsजे शब्द क्रिया दाखवून त्या वाक्याचा अर्थपूर्ण करतात त्यांना ——— असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsज्या शब्दाचा लिंग वचन, विभक्ती यानुसार बदल घडून यता किंवा बदल करता येते त्या शब्दांना ——– असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्ती यानुसार कोणताही बदल घडून येत नाही, अशा शब्दांना ——— असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) विकारी शब्दाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो.
ब) अविकारी शब्दाच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही.Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी शब्दाची अविकारी जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालील शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ? – युवती
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsतुझा’या शब्दाचे अनेकवचन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points‘रस्ता’ या शब्दाचे अनेकवचन ओळखा
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsअनेकवचनी शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points‘कोण , काय, आपण, स्वतः – यांची रूपे
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsपुढील रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा. (D-STI 2012)
भाषेच्या अलंकाराचे…….हे दोन मुख्य प्रकार आहेत.Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsपाठीवरी वेणी नच, नागीणच काळी’ – या वाक्यातील अलंकार ओळखा. (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsमुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्याशी’ अलंकार ओळखा. (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू
या काव्य ओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे ? (D-STI 2012)Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsउपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन आले असता…… अलंकार होतो. (D-STI 2012)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
मराठी व्याकरण सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर pdf,
समास मराठी व्याकरण,
Online test in Marathi,
Marathi Grammar Book,
महाराष्ट्र सामान्य ज्ञान,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
updated marathi practice exam
मराठी व्याकरण सराव पेपर
Table of Contents