मराठी व्याकरण सराव पेपर 12 (50 Marks) Solve Now
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मराठी व्याकरण सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 12 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
मराठी व्याकरण सराव पेपर 12 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsजामात’ या शब्दाला समानार्थी शब्द लिहा. (D-STI 2011)
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsपंकज’ या शब्दातील ध्वन्यर्थ पुढीलपैकी कोणत्या वाक्यातून स्पष्ट होतो ते सांगा. (STI Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsकर्तव्यदक्ष’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता/ कोणते? (MPSC Clerk 2011)
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsअग्नी’ या अर्थी पुढील शब्द वापरत नाही. (D-PSI Pre 2011)
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points‘सविता’ या शब्दाला योग्य असा पर्यायी शब्द सांगा. (D-PSI Pre 2011)
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘अचपळ’ या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा – (D-PSI Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपंचानन’ या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ – (D-PSI Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points‘खटला’ या अर्थी पुढील शब्द वापरत नाही. (D-PSI Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsपुढील चार पर्यायातून अचूक अर्थाचा शब्द शोधून काढा : राम – (PSI Main 2012 )
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsआमंत्रित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? (PSI-STI-ASO 2006)
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points“निरर्थक’चा विरुद्धार्थी शब्द. (MPSC Clerk 2007)
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य विरुद्धार्थी शब्द लिहा. ( PSI 2008)
देशाच्या प्रगतीस पौर्वात्य विचारांबरोबर ——– विचारांची गरज आहे.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsअतिवृष्टी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. (PSI 2008)
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points“विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. (PSI 2008)
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsपुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. डॉक्टर म्हणाले, “तुमचा आजार खूप वाढला आहे. आज औषध घेतले की लगेच गुण कसा येईल ?” म्हणतात ना ………….. (PSI-STI-ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsकोळशाच्या दलालीत हात काळे’ – या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा. (PSI-STI-ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsपुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. अचानकपणे परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षा नको असलेल्या सुषमाला आनंद झाला, म्हणतात ना …….. (PSI-STI-ASO 2004)
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points‘राजाला दिवाळी काय माहित ? या म्हणीचा योग्य अर्थ द्या. (PSI-STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsडोळ्यात केर आणि कानात फुंका’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या. (PSI-STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsतळे राखी तो पाणी चाखी’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या. (PSI-STI 2001
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points‘विंचवाचे बिन्हाड पाठीवर’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या. (PSI-STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsदोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या. (PSI-STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsआपली पाठ आपणास दिसत नाही’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या. (PSI-STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points“बैल गेला अन् झोपा केला या म्हणीचा योग्य अर्थ द्या. (PSI-STI 2001)
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsप्रारंभ करणे’ या अर्थाशी विसंगत वाक्प्रचार ओळखा. (PSI/STI 2006)
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsवाटेला जाणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ? (PSI/STI 2006)
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points‘हात पाय हालविणे’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय ? (Clerk 2007)
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमुंगी होऊन साखर खावी या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. (Clerk 2007)
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsशंभर वर्षे भरणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ? (PSI 2008)
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points‘बेरजेचे राजकारण’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. (PSI 2008)
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsअर्थ नसणे’ या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता ? (PSI 2008)
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsडोळ्यावर धुंदी चढणे यावाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ? (PSI 2008)
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. – द्रिष्ट लागणे अथवा दृष्ट लागणे. (PSI 2008)
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsपुढील वाक्यात कोणता वाक्य प्रकार योजला आहे ? (PSI 2008)
‘एवढ्या विजा कडाडत आहेत तर कदाचित पाऊस येईल.’Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsहळद लागणे यावाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणत्या घटनेशी संबंध आहे ? (PSI-Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsकोणतेही काम करण्याचे टाळत राहणे, पुढे पुढे ढकलत राहणे म्हणजेच -(PSI-Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsनाकी नऊ येणे’ या वाक्प्रचाराचा योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा. (PSI-Main 2009)
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsसकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. (D-PSI-Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsकर्मणिप्रयोगात कर्ता —– विभक्तीत असतो. (D-PSI-Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsतो घरी जातो वाक्यातील प्रयोग कोणतो ? (PSI-Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsतुम्ही कामे केलीत’, हे वाक्य कोणत्या प्रयोग प्रकारातील आहे ? (PSI-Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsरामाकडून रावण मारला गेला’. या प्रयोगाचे नाव सांगा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsशिपायाकडून चोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोग -(PSI-Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsमाझ्याकडून कॉफी घेतली गेली, प्रयोग ओळखा. (PSI-Main 2012)
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsपुढील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – ‘आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले.’ (STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsऊ- कारांत नंपुसकलिंग नामाचे सामान्यरूप आ – कारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsसामान्यरूप असलेली शब्दजोडी ओळखा
अ) नदी – नदीला ब) भरभर – भाराभर क) साठा- साठ्ये ड) देखील -देखलेपणCorrect
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsपुढील सामान्यरूपे पाहा .
भक्ती-भक्तीने , नदी-नदीचा, नद्यांचा
बी- बियांचा, पेटी-पेटीत
दासी-दासीला , दासीचा
या सामन्यारूपांमागे कोणता नियम आहे
अ) ईकारान्त स्त्रीलिंगी नावाचे सामान्यरूप होताना मूळ शब्दात कोणताच बदल होत नाही
ब) ईकारान्त स्त्रीलिंगी नावांचे सामान्यरूप एकवचनात ईकारानाचा व अनेकवचनात ईकारान्त व याकारान्त होते
क) काही अकारान्त स्त्रीलिंगी नावाची सामान्यरूपे ईकारान्तच होतातCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsकिमंत’ या शब्दाचे सामान्यरूप कोणत्या प्रकारे होईल
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsदिग्दर्शक’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ?
Correct
Incorrect
मराठी व्याकरण सराव पेपर
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर
मराठी व्याकरण सराव पेपर
मराठी व्याकरण सराव पेपर pdf,
समास मराठी व्याकरण,
Online test in Marathi,
Marathi Grammar Book,
महाराष्ट्र सामान्य ज्ञान,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
updated marathi practice exam
Table of Contents