Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 40
Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 39
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
App Download Link : Download App
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 40
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 40
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- marathi 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: marathiखालीलपैकी कोणते वाक्य विधानार्थी नव्हे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: marathiकेवल वाक्य ‘ तयार करा
अ) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळ्याचा नेम धरला.
ब) अर्जुनाने बाण सोडलाCorrect
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: marathiमाणूस जातो. त्याची कीर्ती मागे उरते.’ या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: marathiराजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले , तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला – हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: marathiपाय घसरला आणि पडतो – केवल वाक्य करा
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: marathi‘सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्यांचे हाल मला बघवत नाही – वाक्यप्रकर ओळखा
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: marathi‘तू मुंबईला जाणार कि नाही ? हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: marathiतू काही आता लहान नाहीस . यासाठी खालील पर्यायातून होकारार्थीउ वाक्य निवडा
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: marathi‘कोणीही गडबड करू नका ‘ हे वाक्य होकारार्थी करा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: marathi‘ज्या वाक्यात केवळ एकच उद्देश्य व एकच विधेय असते’ अशा वाक्य स काय म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: marathiतू जबाबदारीने काम केले नाहीस – पुढील पर्यायातून होकारार्थी वाक्य निवडा
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: marathiवाक्याचा प्रकार ओळखा – ‘सर्वानी शांत बस’
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: marathiवाक्यप्रकार ओळखा – आई वडिलांचा मन राखावा
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: marathi‘जेष्ठ नागरिकांचा आदर करा.’ नकारार्थी वाक्य बनवा
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: marathi‘किती उंच पर्वत आहे हा !’ विधानार्थी वाक्य करा
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: marathi‘गुलाबाची फुले वेगवेगळ्या रंगाची असतात’ हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: marathi‘तू माझे ऐकलेस हे बरे झाले’ – वाक्याचा प्रकार ओळखा
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: marathiवाक्याचा प्रकार ओळखा – ‘हिवाळ्यात पहाटे आकाशात दक्षिण दिशेला एक मोठा तारा चमकताना दिसतो .’
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: marathiकोल्हाला द्राक्षे आंबट – या म्हणीचा अर्थ योग्य पर्याय निवडून सांगा .
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: marathiखालील गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा
मीनाला नोकरी नाही, रमेशची नोकरी सुटलेली अशा वेलितिची स्थिती __________ अशी झाली ‘Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: marathiतुम्ही मला मदत करणारा नाही – योग्य प्रश्नार्थक वाक्य निवडा .
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: marathiअबब ! केवढा हा उंचच उंच कडा – वाक्याचा प्रकार सांगा
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: marathiखालील मिश्र वाक्याचे केवल वाक्य करा . ” आपण अपराधी आहोत हे त्याने कबुल केले .”
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: marathiसमाजात विषमता असू नये ” – या वाक्याचा पुढीलपैकी होकाराथी पर्याय निवडा .
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: marathiवारा सुटला आणि पाऊस गेला ‘ या वाक्याचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
Whatsapp Group Link : Click hear
तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Marathi Grammar Practice Paper, Marathi Grammar Practice Paper
Table of Contents