Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 19
Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 19
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
App Download Link : Download App
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 19
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 19
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- marathi 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: marathiस्वार्थापोटी सत्कार्यालाही माणसे विरोध करतात. अधोरेखित ही हे………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: marathiखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ‘घरापुढे मोठे अंगण आहे ?’
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: marathiशब्दयोगी अव्ययासंबंधी काही विचार पुढीलप्रमाणे a) शब्दयोगी अव्यय हा विकारी शब्द आहे. b) शुद्ध शब्दयोगी अव्ययामुळे मागील शब्दांचा अर्थास विशेष जोर येतो. c) शब्द योगी अव्यये सामान्यत: नामांना जोडून येतात. d) ‘च’, ‘मात्र’, ‘ना’ ही स्थलवाचक आहेत. वरील विधांनातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: marathiऐवजी’ या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: marathiपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) शब्दयोगी अव्यये नामांना जोडू नयेत नाही. ब) शब्दयोगी अव्यये विकारी शब्द आहेत. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: marathiपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. a) ‘कडे, मध्ये, प्रमाणे’ ही शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. b) ‘च, मात्रए ना’ ही शुद्ध शब्दयोगी अव्यये नाहीत. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: marathiखालील वाक्यांपैकी शब्दयोगी अव्ययाचा उचित प्रयोग असलेले वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: marathiशब्दयोगी अव्यये पुढीलपैकी कोणत्या शब्दजातीला जोडून येतात ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: marathiपुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यये व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय नाही ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: marathiशब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्तीप्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात. उत्तराचा योग्य पर्याय सांगा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: marathiखालीलपैकी संबधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: marathiदिलेल्या शब्दयोगी अव्ययचा प्रकार ओळखा. ‘प्रमाणे’
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: marathiदिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘आज्ञेबरहुकूम’
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: marathiहेमाने दरपुढे ठिपक्यांची सुंदर रांगोळी काढली’ – या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अव्ययप्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: marathiसमीर’ हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकरतील आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: marathiयोग्य शब्दयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करा. “सर्व जन पुढे गेले एक मुलगी…….. मागे राहिली.”
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: marathiदगडापेक्षा वीट मऊ’ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: marathiमांजरकडून उंदीर मारला गेला, ‘या वाक्यातील कर्ता कसा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: marathiसाठी, करणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: marathiखालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: marathiखालील शब्दाचा शब्दयोगी – अव्यय प्रकार सांगा. ‘प्रीत्यर्थ’
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: marathiपर्यायी उत्तरांतील क्रियाविशेषणासाधित शब्दयोगी अव्यय कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: marathiखालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार पर्यायी उत्तरांतील कोणता ? – ‘च’
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: marathiपुढील वाक्यातील ‘शब्दयोगी अव्ययाचे’ वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: marathiसम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध हे शब्दयोगी अव्यय……..
Correct
Incorrect
Whatsapp Group Link : Click hear
तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents