Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 14
Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 14
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 14
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
App Download Link : Download App
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 14
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 14
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- marathi 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: marathiताईने मुलाला निजविले’ या वाक्यातील ‘निजविले’ या क्रियापदास काय म्हणतात ? अ) प्रयोजक क्रियापद ब) शक्यार्थ क्रियापद क) गौण क्रियापद d) सहाय्यक क्रियापद पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: marathiखालील वाक्यातील ‘प्रत्यक्ष कर्म’ कोणते आहे ? पर्यायी उत्तरांतून योग्य तो पर्याय सांगा. ‘आजीने नातिला लाडू दिला.’
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: marathiवारंवार हे दुश्य पहावे असे वाटते. अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: marathiअधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा -‘वाहने सावकाश चालवा.’
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: marathiपूर्वी आई नऊवारी लुगडे नेसे. यातला अधोरेखित शब्द …….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: marathiबाण खालून वर गेला’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: marathiखालील शब्दाचा प्रकार ओळखा – ‘येरवाळी’
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: marathiवारंवार’ कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: marathiखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ते गृहस्थ वाचताना नेहमी अडखळतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: marathiवर, खाली, पुढे, मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: marathiतो पेरूचे फळ सावकाश खात आहे. या वाक्यातील क्रियाविशेषण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: marathiआपण आता माझे थोडे ऐका. या वाक्यातील ‘थोडे’ हा शब्द
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: marathiरिकाम्या जागी योग्य शब्द वापरा. क्रियेचे स्थळ, काळ, परिणाम आणि रीत या संबंधी अधिक माहिती सांगणार्या शब्दाला ………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: marathiतो घरी अचानक आला’ – अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: marathiवाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा. – ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा.’
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: marathiआसपास’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: marathiगाळलेला शब्द भरा. ‘अव्ययालाच …….. म्हणतात.’
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: marathiतो फार हळू बोलतो.’ या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: marathiक्रियेविषयी अधिक माहिती सांगणार्या अविकारी शब्दाला ……… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: marathiसाप माझ्या समोरून गेला’ या वाक्यातील क्रियाविशेषनाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: marathiतु मुद्दाम माला त्रास दिला’ – या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: marathiधांदरट धनंजय धावताना धपकन पडला.’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: marathiकालवाचक क्रिया विशेषण अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: marathiदिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: marathiखालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यययाचा प्रकार कोणता ते पुढील चार पर्यायातून निवडा. सहलीस गेल्या वेळी आम्ही भरपूर पाणी प्यायलो.
Correct
Incorrect
Whatsapp Group Link : Click hear
तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents