MARATHI GRAMMAR TEST 2 | मराठी व्याकरण टेस्ट – सराव पेपर 2
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
MARATHI GRAMMAR TEST
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Leaderboard: मराठी व्याकरण टेस्ट – सराव पेपर 2
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण टेस्ट – सराव पेपर 2
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘डोंगर कोसळणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमूर्खपणाचा सल्ला देणारा’ या शब्दसमूहाला खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू न पडणा-या शब्दांचा पर्याय द्या.
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढीलपैकी शुध्द शब्दरूप ओळखा.
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील समूहात न बसणारा शब्द शोधा.
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील पर्यायी उत्तरांतून ‘पररूप संधी’ ओळखा.
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील विधानातील ‘उद्देश्य’ कोणते ओळखा. मला आपल्यासमोर चार शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही.
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsआई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे हे ……………. या प्रयोगातील वाक्य आहे.
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील समास कोणत्या प्रकारचा आहे ? – पुरणपोळी
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ या काव्य ओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे ?
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढीलपैकी ‘अभ्यस्त’ शब्द कोणता?
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘ढळला रे ढळला दिन सख्या, संध्या भिवविती हदया’ या काव्यपंक्तीतील ‘दिन ढळला’ या शब्दसमूहाचा ध्वन्यार्थ सांगा.
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील शब्दांपैकी विसंगत शब्द कोणता ?
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘नैसर्गिक’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘बादरायण संबंध असणे’ चा योग्य अर्थ निवडा.
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘आकाशवाणी’ चे दुसरे आणखी एक नाव घेतले जाते ते कोणते?
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘मर्त्य’ या शब्दाबद्दल विरुध्दार्थी शब्द ओळखा.
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsरक्षणाची काळजी वाहणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsशुध्द लेखन दृष्टया अचूक शब्द ओळखा.
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsतो गाणे गातो. (प्रयोग ओळखा)
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढीलपैकी ‘अभ्यस्त शब्द’ ओळखा.
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणासारखा उपयोगात आणला आहे?‘त्याचा मित्र पुस्तक – विक्रेता आहे.’
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsप्रत्यक्षात असणा-या वा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘आपोआप’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘सारखा’
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents