Marathi Grammar Test 93 | Solve Now
Marathi Grammar Test 93
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि जिल्हा परिषद भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि जिल्हा परिषद भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण Zilla Parishad Bharti Marathi Grammar Test ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 93 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 93 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही.’ या वाक्यातील ‘आपण’ हे …. सर्वनाम आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points“जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून, ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो. त्यास …… म्हणतात.”
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsत्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले, परंतु आपण आलाच नाहीता” या वाक्यातील ‘आपण’ हा शब्द कोणते सर्वनाम दर्शविते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमुलांनो तुम्ही मोठयांची आज्ञा पाळली पाहिजे.’ या वाक्यातील ‘तुम्ही’ हे सर्वनाम….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसर्वनामाचे मुख्य प्रकार किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढे दिलेल्या सर्वनामांपैकी कोणती सर्वनामे लिंगाप्रमाणे बदलतात?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमी: आम्ही:: तीने:……?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points“आम्ही” सकाळी फिरायला जातो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअ) सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग, वचन अशी ओळख असते.
ब) सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते ज्या नामाच्या जागी येते त्यावरून निश्चित होते.
या दोन्ही वाक्याचा विचार करून पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुढील आत्मवाचक सर्वनामाचे योग्य उदाहरण कोणते?
अ) तू स्वत: जाऊन ये.
ब) स्वत: जाऊन ये.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढील वाक्यातील सर्वनामे ओळखा. “आपण अभ्यास करू?”
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यातील अधेरेखीत सर्वनामाचा प्रकार ओळखा जो अभ्यास करेल “तो” परिक्षेत पास होईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमी परिक्षेला आलेलो आहे. सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points“स्वतः” केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही.’ या वाक्यातील “स्वतः” सर्वनामाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे.
आम्ही समजलो, तुमच्या मनात काय आहे ते.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points“तो आला की मग मी जाईन” या वाक्यातील सर्वनामे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points`मी परीक्षेला आलो आहे’ या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsहा, ही, हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमी आज स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents