Marathi Grammar Test 493 | Solve Now
Marathi Grammar Test 493
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण सराव पेपर
🔥मराठी व्याकरण पेपर सोडविण्यासाठी खाली दिलेल्या Start Test बटन वर क्लिक करा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा.
लगेच तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील. सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Marathi grammar is an important subject for many competitive exams in Maharashtra. In fact, many exams have a dedicated section on Marathi grammar, and a good score in this section can make a big difference in your overall performance.
That’s why it’s important to practice Marathi grammar regularly. One way to do this is to take Marathi grammar online tests. These tests can help you identify your strengths and weaknesses in Marathi grammar, and they can also help you improve your overall fluency.
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 493 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 Zilla Parishad Bharti 2023 जिल्हयानुयार लिंक 🔥
👉🏻अकोला जिल्हा परिषद जाहिरात : 284 पदे
👉🏻अमरावती जिल्हा परिषद जाहिरात : ६५३ पदे
👉🏻अहमदनगर जिल्हा परिषद जाहिरात : 937 पदे
👉🏻उस्मानाबाद (धाराशीव) जिल्हा परिषद जाहिरात : 453 पदे
👉🏻औरंगाबाद जिल्हा परिषद जाहिरात : 432 पदे
👉🏻कोल्हापूर जिल्हा परिषद जाहिरात : 728 पदे
👉🏻गडचिरोली जिल्हा परिषद जाहिरात : 582 पदे
👉🏻गोंदिया जिल्हा परिषद जाहिरात : ३३९ पदे
👉🏻चंद्रपूर जिल्हा परिषद जाहिरात : 519 पदे
👉🏻जळगाव जिल्हा परिषद जाहिरात : 626 पदे
👉🏻जालना जिल्हा परिषद जाहिरात : 467 पदे
👉🏻ठाणे जिल्हा परिषद जाहिरात : 255 पदे
👉🏻धुळे जिल्हा परिषद जाहिरात : 352 पदे
👉🏻नंदुरबार जिल्हा परिषद जाहिरात : 475 पदे
👉🏻नागपूर जिल्हा परिषद जाहिरात : 557 पदे
👉🏻नांदेड जिल्हा परिषद जाहिरात : 628 पदे
👉🏻नाशिक जिल्हा परिषद जाहिरात : 1038 पदे
👉🏻परभणी जिल्हा परिषद जाहिरात : 301 पदे
👉🏻पालघर जिल्हा परिषद जाहिरात : 991 पदे
👉🏻पुणे जिल्हा परिषद जाहिरात : 1000 पदे
👉🏻बुलढाणा जिल्हा परिषद जाहिरात : 499 पदे
👉🏻भंडारा जिल्हा परिषद जाहिरात : 327 पदे
👉🏻यवतमाळ जिल्हा परिषद जाहिरात : 875 पदे
👉🏻रत्नागिरी जिल्हा परिषद जाहिरात : 715 पदे
👉🏻रायगड जिल्हा परिषद जाहिरात : 840 पदे
👉🏻लातूर जिल्हा परिषद जाहिरात : 476 पदे
👉🏻वर्धा जिल्हा परिषद जाहिरात : 371 पदे
👉🏻वाशिम जिल्हा परिषद जाहिरात : २४२ पदे
👉🏻सांगली जिल्हा परिषद जाहिरात : 754 पदे
👉🏻सातारा जिल्हा परिषद जाहिरात : 972 पदे
👉🏻सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जाहिरात : 334 पदे
👉🏻सोलापूर जिल्हा परिषद जाहिरात : 674 पदे
जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
मराठी व्याकरण सराव पेपर 493 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsवाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते चिन्ह वापर करतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsविरामचिन्हे किती प्रकारची आहेत.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsदोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsबापरे केवढा मोठा हा हत्ती ——- .
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsकंसातील विरामचिन्हे ओळखा. (;)
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsकंसातील विरामचिन्हे ओळखा. (:)
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsविरामचिन्हांचा अचूक वापर केलेले पुढीलपैकी वाक्य ओळखा व अचूक पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsअरेरे तो नापास झाला तो म्हणाला मी प्रेमविवाह केला सगळ्यांनी त्याचा स्वीकार केला पण (या विधानामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करून तो योग्य पर्याय निवडा.)
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsदुहेरी अवतरणचिन्ह’ या विरामचिन्हाचा वापर लेखनात कधी करतात ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsएकच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points“पुरणपोळी” या शब्दातील योग्य समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points“कमळनयन’ या शब्दातील योग्य समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points“अनाथ” या शब्दातील योग्य समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsअधोरेखित शब्दाचा समास सांगा. रामचंद्र “पंचवटीत” राहत होते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points“यथाशक्ती” या शब्दातील योग्य समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsचहापाणी’ या सामासिक शब्दाचा समास कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsयोग्य जोडी ओळखा.
अ ब
a) पहिले पद प्रमुख e) बहुव्रीही समास
b) दुसरे पद प्रमुख f) द्वंद्व समास
c) तिसरेच पद प्रमुख g) अव्ययी भाव समास
d) दोन्ही पद प्रमुख h) कर्मधारय समासCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दापैकी सामासिक शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsपुढील शब्दाचा समास ओळखा. सहकुटुंब
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमनुष्य मर्त्य आहे या वाक्यातील ‘उद्देश्य’ आणि ‘विधेय’ ओळखा.
अ. उद्देश्य – मर्त्य, विधेय – आहे क. उद्देश्य – मनुष्य, विधेय – मर्त्य आहे
ब. उद्देश्य – मनुष्य, विधेय – मर्त्य ड. उद्देश्य मत्त्य आहे, विधेय – मनुष्यCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsमला राजाश्रय मिळाला होता, पण राजकृपा मात्र माझ्या वाट्याला आली नव्हती. या वाक्यातील उद्देश आणि उद्देशविस्तार अचूक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsधनुर्धारी’ रामाने बलाढ्य रावणाला बाण मारून ठार केले, या वाक्यातील उद्देश्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते ? ‘श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली’
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsआकांक्षाने सुरेल गीत म्हटले.
या वाक्यात ‘सुरेल’ हे…. आहे.Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पर्यायी उत्तरातील योग्य उत्तर शोधा. ‘त्याचा धाकटा मेहुणा लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाला.’
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points‘प्रवास भाड्यातील वाढीचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले.’ अधोरेखित शब्दाचे वाक्यातील स्थान पुढीलपैकी कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsएकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला’ या केवलवाक्याचे वाक्यपृथक्करण केल्यास विधेयविस्तार कोणते शब्द असतील. अचूक पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालील विधानातील अधोरेखित शब्द समुहाचे पर्यायी उत्तरातील योग्य पर्यायी उत्तर कोणते.
‘तो चोर गाडी भरधाव घेऊन पळाला.’Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पर्यायी उत्तरातील योग्य उत्तर कोणते ?
शरद आनंदाने रसगुल्ले खातो.Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsमला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही’ या वाक्याचे मिश्र वाक्यातील रूपांतर पुढीलपैकी कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी संकेतार्थ वाक्य कोणते ?
अ) जर उद्या सुट्टी मिळाली तर तुझ्या घरी येईल ब) उद्या सुट्टी मिळाल्यावर तुझ्या घरी येईल
क) तुझ्या घरी येण्यास सुट्टी हवी ड) सुट्टी मिळाल्यानंतर तुझ्या घरी येईलCorrect
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालील पर्यायी उत्तरांतील ‘प्रश्नार्थक वाक्य’ कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsमी तिला पाहिले’ ती बाजारत भाजी घेत होती. या वाक्यांचे मिश्र वाक्य कशाप्रकारे होईल ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsसानियाने स्पर्धेआधी खूप सराव केला. प्रतिस्पर्धी खेळांडूच्या खेळाचा अभ्यास केला.’ यांचे केवल वाक्य पुढीलपैकी कशाप्रकारचे होईल ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालील विधानाचा वाक्य प्रकार सांगा, ‘तानाजी लढता लढता मेला.’
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsमी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो. या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsपुढील उद्गारार्थी वाक्याच्या रुपांतरित केलेल्या वाक्यांपैकी कोणते वाक्य विधानार्थी आहे ? ‘केवढी उंच इमारत ही !’
अ) भलतीच उंच आहे ही इमारत क) ही इमारत खूप उंच आहे
ब) उंचीला भरपूरअसलेली ही इमारत आहे ड) काय उंची आहे या इमारतीचीCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsपुढीलपैकी ‘मिक्ष वाक्य’ कोणते ? ते सांगा.
अ) जे चकाकते, ते सोने नसते. ब) जे चकाकते, ते सोने असतेच असे नाही
क) आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो ड) आकाशात ढग जमल्यावर मोर नाचतातCorrect
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालील पर्यायी उत्तरांतील ‘उद्गारवाचक वाक्य’ कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsस,ला,ना,ते,- स,ला,ते हे दोनकोणत्या विभक्तीचे प्रकार आहे
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsकाल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते. या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsसर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही
अ) संबोधन ब) द्वितीया क) प्रथमा ड) षष्ठीCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsविभक्तीचे मुख्य कारकार्थे किती आहेत
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsगोविंदा इंग्रजीत कच्चा आहे . अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points“तू” या सर्वनामाची तृतीया विभक्तीचे रूप कोणते (एकवचनमधील)
अ) तू ब) तूते क) तुशी ड) तूतCorrect
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसत्य विधाने निवडा
अ) प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया असते.
ब) अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया प्रथमा असते.Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsआई चाकूने भाजी चिरते – अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक – विभक्ती कोणती आहे ?
‘मी शाळेतून आताच घरी आलो’Correct
Incorrect