Marathi Grammar Test 492 | Solve Now
मराठी व्याकरण सराव पेपर 492
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण सराव पेपर
🔥मराठी व्याकरण पेपर सोडविण्यासाठी खाली दिलेल्या Start Test बटन वर क्लिक करा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा.
लगेच तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील. सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Marathi grammar is an important subject for many competitive exams in Maharashtra. In fact, many exams have a dedicated section on Marathi grammar, and a good score in this section can make a big difference in your overall performance.
That’s why it’s important to practice Marathi grammar regularly. One way to do this is to take Marathi grammar online tests. These tests can help you identify your strengths and weaknesses in Marathi grammar, and they can also help you improve your overall fluency.
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 492 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
मराठी व्याकरण सराव पेपर 492 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsवाक्यात किंवा कवितेच्या चरणांत एक किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती करून नादमयता साधली जाते, तेव्हा…….. अलंकार होतो. (D-PSI Pre 2012)
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsशब्द समुहासाठी एक शब्द सुचवा. – ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही. (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsजेव्हा एखाद्या गद्यात किंवा पद्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते ……… हा अलंकार होतो .
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपुढील काव्य ओळीतील ‘अलंकार’ ओळखा. (D-STI 2012)
‘तू माउलीहून मयाळ । चंद्राहूनि शीतळ ।’
पाणियाहून पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।।Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsवाजत गाजत साजत आज’ या काव्य ओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे ? (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points“अर्थातरन्यास अलंकाराचे लक्षण ओळखा. (D-STI 2012 )
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालील रिकामी जागा अचूक पर्यायाने भरा. (D-STI 2012)
‘ज्यामुळे भाषेला शोभा येते त्याला भाषेतील. ………म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsउपमेय व उपमान यांच्यामध्ये ज्यावेळी अभेद किंवा ऐक्य कल्पिलेले असते त्यावेळी कोणता अलंकार होतो? (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsपुढील रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा. (D-STI 2012)
भाषेच्या अलंकाराचे…….हे दोन मुख्य प्रकार आहेत.Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsपाठीवरी वेणी नच, नागीणच काळी’ – या वाक्यातील अलंकार ओळखा. (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsमुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्याशी’ अलंकार ओळखा. (D-STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा. (PSI 2013)
अ) अभिधा, लक्षणा व व्यंजना या तीन शब्दशक्ती आहेत.
ब) यातून अनुक्रमे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंगार्थ असे तीन अर्थ प्रगट होतात.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. (Asst. 2014)
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsगंगेत गवळ्यांची वसती’ या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ? (Asstt. 2014)
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsधन्वन्यर्थ करणे —— (Asstt. 2014)
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsअभिधा शक्तीचे’ उदाहरण असलेले वाक्य पर्यायी उत्तरांतील कोणते आहे ? (Asst. 2015)
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsआपली पाठ आपणास दिसत नाही.’ – या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातन निवडा. (ASO 2016)
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsपुढील शब्दसमुहातील ध्वन्यार्थ ओळखा. ‘हात कापून देणे’ (Tax Asst, 2014)
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsसमाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे’ या वाक्याद्वारे व्यक्त होणारा अर्थ कोणता ? (Tax Asst.2014)
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsयोग, रूढी, योगरूढ हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत ? (Tax Asstt. 2014)
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsदिलेल्या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. ‘थड'(Tax Asst. 2015)
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsसूर्य अस्तास गेला’ याचा व्यंग्यार्थ कोणता ? (PSI 2016)
a) सध्या स्नानाची वेळ झाली b) अभ्यासाची वेळ झाली
c) चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली d) गुरे घरी घेण्याची वेळ झालीCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsवेगळा अर्थ असलेला शब्द निवडा. (D- PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsझुंबड’ या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा. (D-PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points‘सूर्य’ या अर्थी पुढील शब्द वापरत नाही. (D-PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsविहंग’ या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ : (D-PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points“उपाहार’ या शब्दाचा अचूक अर्थ शोधून लिहा. (D-Asst. 2011)
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपुढीलपैकी वेगळा गट ओळखा. (D-Asst. 2011)
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points‘पंकज’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा, (PSI Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालील शब्दाला पर्याय सांगा. – ‘खग’ (PSI Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsअंबर’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. (PSI Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points‘तटिनी’ कुणाला म्हणतात? (PSI Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द ‘प्रसिद्ध’ या शब्दाचा पर्याय नाही? (PSI Main 2011 )
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द ‘किंमत’ या अर्थाचा नाही? (PSI Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsसमानार्थी शब्द सांगा : ‘हिरमोड’ (PSI Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsकमळ’ या शब्दास खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? (D-PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsआकाशवाणी’ चे दुसरे आणखी एक नाव घेतले जाते ते कोणते ? (Main 3)
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points‘पवित्र मन, फुल’ या विविध अर्थांचा एकत्र शब्द कोणता ते निवडा ? (Main Asstt. 2011)
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points‘एकाक्ष’ – या शब्दास समानार्थी शब्द सांगा. (D-STI 2011)
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsपुढील शब्दातील ‘अचूक अर्थाचा’ शब्दगट शोधा. – भाव (D-STI 2011)
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsआडकाठी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? (PSI-Main 2010)
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsभोग’ या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा. (D-PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsदोषी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. (D- PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsप्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. (PSI Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points‘अनासक्ती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? (PSI Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsविरुद्धार्थी शब्द लिहा. – आपला (PSI Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsदेही’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? (D-PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsबुडत्याचा पाय खोलात’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या. (PSI-STI-ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा योग्य अर्थ द्या. (PSI-STI-ASO 2001)
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsगाव जळाला, मारुती गावा निराळा’ या म्हणीचा अर्थ द्या. (PSI-STI-ASO 2001)
Correct
Incorrect
Marathi Grammar Test
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
marathi grammar test,balasaheb shinde english grammar,balasaheb shinde marathi grammar,marathi vyakaran balasaheb shinde,marathi vyakaran test,marathi vyakaran police bharti,
mora walimbe marathi vyakaran,balasaheb shinde marathi vyakaran,
marathi vyakran balasaheb shinde,marathi grammar quiz,
marathi grammar mock test,marathi vyakaran online test,
marathi vyakaran mora walimbe,marathi vyakaran for talathi exam,
talathi bharti marathi grammar,marathi grammar for talathi exam
Table of Contents