Marathi Grammar Test 488 | Solve Now
मराठी व्याकरण सराव पेपर 488
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण सराव पेपर
🔥मराठी व्याकरण पेपर सोडविण्यासाठी खाली दिलेल्या Start Test बटन वर क्लिक करा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा.
लगेच तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील. सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Marathi grammar is an important subject for many competitive exams in Maharashtra. In fact, many exams have a dedicated section on Marathi grammar, and a good score in this section can make a big difference in your overall performance.
That’s why it’s important to practice Marathi grammar regularly. One way to do this is to take Marathi grammar online tests. These tests can help you identify your strengths and weaknesses in Marathi grammar, and they can also help you improve your overall fluency.
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 488 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
मराठी व्याकरण सराव पेपर 488 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालील वाक्यातील संबंधी विशेषण’ कोणते आहे ……………….. जो मुलगा व्यायाम करतो, तो सशक्त होतो.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsविशेषणाचा प्रकार ओळखा. ‘काळा घोडा’
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsफिकट हिरव्या पिवळ्या रंगाची साडी’ या वाक्यात कोणती शब्दजाती अधिक प्रमाणात उपयोगी आणली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsदररोज स्वच्छ कपडे घालावे’ या वाक्यातील विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsविशेष्य म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsचार वेद, अठरा पुराणे, सहस्त्र किरणे यातील चार, अठरा, सहस्त्र हया विशेषणांना, ……………… म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsअधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. हुशार मुले-मुली अभ्यासात मग्न आहेत.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsअधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. अशा परिस्थितीत धडपड करावीच लागणार
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsहा – असा, असता, इतका ही कोणती विशेषणे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsचांगला मुलगा परीक्षेत पास होतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsबाराराशी’ या विशेषणाचा प्रकार सांगा. (PSI-Main 2011)
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsनामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास …… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमला “बोलवत” नाही अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsअधोरेखित शब्दाचाप्रकार ओळखा. मला आता काम “करवते”.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsवादळात झाड सापडले’ या क्रियापचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsक्रियापद म्हणजे………..
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsप्रत्यक्षात असणार्या वा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे असतात त्यांच्या व्याकरणात काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsआई त्या मुलाला हसविते’ हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsज्या क्रियापदाला दोन कर्मे लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsसंयुक्त क्रियापद म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsवाक्यातील अधोरेखित क्रियापद प्रकार ओळखा. ‘चेंडू’ सीमारेषेबाहेर जाऊन “स्थिरावला”.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points“वारंवार” हे दुश्य पहावे असे वाटते. अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsअधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा -‘वाहने सावकाश चालवा.’
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsपूर्वी आई नऊवारी लुगडे नेसे. यातला अधोरेखित शब्द …….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsबाण खालून वर गेला’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालील शब्दाचा प्रकार ओळखा – ‘येरवाळी’
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsवारंवार’ कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण आहे.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ते गृहस्थ वाचताना “नेहमी” अडखळतात.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsवर, खाली, पुढे, मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsतो पेरूचे फळ सावकाश खात आहे. या वाक्यातील क्रियाविशेषण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsआपण आता माझे थोडे ऐका. या वाक्यातील ‘थोडे’ हा शब्द
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsअधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. “तू पण” माझ्याबरोबर प्रार्थना म्हण.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsत्यांच्या घरावर कौले आहेत’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsडोंगरमाथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsपक्षी झाडावर बसतो’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरने पसरली.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsपळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे. ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsअधोरेखित शब्दाची जाती ओळखा. सुधा “आणि” राधा खेळत होत्या.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsबाकी’ म्हणून ‘सबब’, ‘जरतर’ यापैकी उभयान्वयी अव्यये कोणती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsआणि’ हे कोणते अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsम्हणून’ हे कोणते अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsछी:! किती घाणेरडे हात हे !
या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा –‘ _____’साहेब! मी मध्ये बोलू का?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsछे छे’! – या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsअरेच्चा’ या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points“छे ! गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे” – या वाक्यातील ‘छे’ हे केवलप्रयोगी अव्यय कोणती भावना व्यक्त करते.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsकेवलप्रयोगी अव्यय ओळखा
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsअरेरे’ सचिन तेंडुलकर आउट झाला ! या वाक्यात आलेले वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsविरोध दर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालील पैकी योग्य ‘उद्गारवाचक शब्द ओळखा
Correct
Incorrect
Marathi Grammar Test
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
marathi grammar test,balasaheb shinde english grammar,balasaheb shinde marathi grammar,marathi vyakaran balasaheb shinde,marathi vyakaran test,marathi vyakaran police bharti,
mora walimbe marathi vyakaran,balasaheb shinde marathi vyakaran,
marathi vyakran balasaheb shinde,marathi grammar quiz,
marathi grammar mock test,marathi vyakaran online test,
marathi vyakaran mora walimbe,marathi vyakaran for talathi exam,
talathi bharti marathi grammar,marathi grammar for talathi exam
Table of Contents