Marathi Grammar Test 482 | Solve Now
मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण सराव पेपर
Marathi grammar is an important subject for many competitive exams in Maharashtra. In fact, many exams have a dedicated section on Marathi grammar, and a good score in this section can make a big difference in your overall performance.
That’s why it’s important to practice Marathi grammar regularly. One way to do this is to take Marathi grammar online tests. These tests can help you identify your strengths and weaknesses in Marathi grammar, and they can also help you improve your overall fluency.
Here are 5 reasons why Marathi grammar online test is important for competitive exams:
- It helps you assess your knowledge of Marathi grammar. Marathi grammar online tests can help you identify the areas of Marathi grammar that you need to work on. This information can be used to focus your study time on the areas that will give you the biggest boost in your score.
- It helps you improve your fluency in Marathi. Marathi grammar online tests can help you practice using Marathi grammar in a variety of contexts. This can help you become more fluent in Marathi and make it easier for you to communicate effectively in Marathi.
- It helps you get familiar with the format of Marathi grammar questions. Marathi grammar online tests can help you get familiar with the types of questions that are asked in Marathi grammar exams. This can help you feel more confident when you take the actual exam.
- It helps you manage your time effectively. Marathi grammar online tests can help you learn how to manage your time effectively when answering Marathi grammar questions. This is an important skill for any competitive exam, and it can be especially helpful for Marathi grammar exams, which can be time-consuming.
- It provides you with a sense of accomplishment. Marathi grammar online tests can provide you with a sense of accomplishment as you see your scores improve. This can help you stay motivated and focused on your studies.
If you are serious about doing well in competitive exams that require Marathi grammar, then I highly recommend taking Marathi grammar online tests. These tests can be a valuable tool for improving your Marathi grammar skills and helping you achieve your goals.
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 482 (50 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
मराठी व्याकरण सराव पेपर 482 (50 Marks)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points‘ने,ए,शी’ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points‘तू’ या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsषष्ठी विभक्तीचे प्रयत्न कोणते आहेत
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपरभणीला’ या शब्दातील विभक्ती ओळखा
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsतू + कडे या शब्दाला षष्ठीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे रूप कसे होईल
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points‘त्याच्याने हे काम होणार नाही’ या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsमराठीत कोणती विभक्ती प्रत्यय विरहित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsमराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsअधोरेखित नामाची विभक्ती ओळखा “त्याहून श्रेष्ठ माणसे या जगात आहेत
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsविद्यार्थ्याला बक्षीस दिले ‘ हे कोणते कारक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points‘पोपट पेरू खातो’ या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीत आहे
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points‘तो शाळेत पायी गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsकोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points‘देवाने’ या शब्दातील कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points‘मी नदी च्या काठाने गेलो’ अधोरेखित शब्दाच्या विभक्तीच्या कारकार्थ ओळखा
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsविदुषी’ हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द नुपूसलिंगी नाही ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsलिंगाचे मुख्य प्रकार किती
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsशरीर’ हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsबेडूक’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप-
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsपुस्तक’ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points‘पोपट’ या नामाने स्त्रीलिंगी रूप कोणते होईल ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points‘भगवती’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsसजीव व प्राण्यातील एखादा नार आहे कि मादी हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्याला _____ मानून त्याचाउल्लेख ‘ते’ या शब्दाने करतात
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsओढा’ या शब्दाने लिंग ओळखा
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points‘पोर’ या शब्दाचे लिंग ओळखा
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsपुढील पर्यायातून स्त्रिलिंगी शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsटाक’ या शब्दा लिंग ओळखा
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsनामाच्या रुपावरुन पुरुष जातीचा अथवा स्त्रीजातीचा बोध न होता, त्या दोहीहून भिन्न अशा जातीचा बोध होता. त्यास ______म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द त्याच्या समानार्थी रूपात तीनही लिंगे बदलतो?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsपुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points‘कवी’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsकडा’ या शब्दाचे सामान्यरूप ओळखा
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsकोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्यरूप होत नाही
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsविभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना नामाचे सर्वनामाचे जे रूप बदलते त्याला ______म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसामान्यरूप हि पुढीलप्रमाणे बदलतात ती अशी
a) अ – कारांत एक वचनी स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ए – कारांत होते.
b) अ – कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप या – कारांत होते
c) ओ – कारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एक वचनात होत नाही
d) ए – कारांत नंपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप आ – कारांत होते.
पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधाCorrect
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsऊ- कारांत नंपुसकलिंग नामाचे सामान्यरूप आ – कारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsसामान्यरूप असलेली शब्दजोडी ओळखा
अ) नदी – नदीला ब) भरभर – भाराभर क) साठा- साठ्ये ड) देखील -देखलेपणCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsपुढील सामान्यरूपे पाहा .
भक्ती-भक्तीने , नदी-नदीचा, नद्यांचा
बी- बियांचा, पेटी-पेटीत
दासी-दासीला , दासीचा
या सामन्यारूपांमागे कोणता नियम आहे
अ) ईकारान्त स्त्रीलिंगी नावाचे सामान्यरूप होताना मूळ शब्दात कोणताच बदल होत नाही
ब) ईकारान्त स्त्रीलिंगी नावांचे सामान्यरूप एकवचनात ईकारानाचा व अनेकवचनात ईकारान्त व याकारान्त होते
क) काही अकारान्त स्त्रीलिंगी नावाची सामान्यरूपे ईकारान्तच होतातCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsकिमंत’ या शब्दाचे सामान्यरूप कोणत्या प्रकारे होईल
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsप्रयोग ओळखा – ‘त्याची गोष्ट सांगून झाली .’
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsप्रयोगाचे मुख्य प्रकार किती ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsत्याला गायला आवडते ‘प्रयोग ओळखा
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsप्रयोग ओळखा – ‘आम्ही पुस्तक वाचले
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsप्रयोग ओळचा. तू सावकाश चालतोस.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsवाक्याचा प्रयोग ओळखा.
केवढा अगडबंब माणूस हा!Correct
Incorrect
App Download Link : Download App
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Marathi Grammar Test टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
मराठी व्याकरण सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मराठी व्याकरण सराव पेपर,marathi grammar,marathi grammar test,balasaheb shinde english grammar,balasaheb shinde marathi grammar,marathi vyakaran balasaheb shinde,marathi vyakaran test,marathi vyakaran police bharti,
mora walimbe marathi vyakaran,balasaheb shinde marathi vyakaran,
marathi vyakran balasaheb shinde,marathi grammar quiz,
marathi grammar mock test,marathi vyakaran online test,
marathi vyakaran mora walimbe,marathi vyakaran for talathi exam
talathi marathi grammar,talathi bharti marathi grammar,marathi grammar for talathi exam
Table of Contents