Marathi Grammar Test 301 | Solve Now
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण आगामी सरळसेवा भरती ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
रोज मराठी व्याकरण च्या मोफत टेस्ट सोडविण्यासाठी गूगल मध्ये साठी marathi grammar test mpscexams असे सर्च करा तुम्हाला फ्री टेस्ट मिळतील
App Download Link : Download App
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2024 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 301 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 301 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकळसुबाई’ हे सर्वात उंच शिखर आहे’ या वाक्यातील कळसुबाई हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsविशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुस्तक, चेंडू, कागद, मुलगा यांना व्याकरणात काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी विशेषनाम दर्शविणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअधोरेखित शब्दाची जात ओळखा. तो “झाड” लावतो.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsगंगा” ही पवित्र नदी आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवस्तुच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाझे पुस्तक’ या शब्दातील माझे हा शब्द ……. आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. तो मुलगा “अशक्त” आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsत्याची “छी-थू ” झाली. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अधोरेखित शब्द हा नाम आहे?
(अ) त्या “दुष्टाने” बरोबर डाव साधला.
ब) एक “म्हतारा” माणुस पायरीवर बसला होता.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsगोडवा’ या शब्दाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsचांगुलपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी धातूसाधित नाम नसलेला शब्द कोणता.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी धातुसाधित नाम असलेले वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकैकयीला दशरथने दोन “वर” दिले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘चालणे’ हा उत्तम व्यायाम आहे नामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनामचे मुख्य प्रकार किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘माधुर्य’ हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकेवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर. या वाक्यातील नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsनामाचे मुख्य तीन प्रकार कोणते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘या वयात तुला असे बोलणे शोभत नाही? – या वाक्यातील ‘बोलणे’ शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents