Marathi Grammar Test 300 | Solve Now
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण आगामी सरळसेवा भरती ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
रोज मराठी व्याकरण च्या मोफत टेस्ट सोडविण्यासाठी गूगल मध्ये साठी marathi grammar test mpscexams असे सर्च करा तुम्हाला फ्री टेस्ट मिळतील
App Download Link : Download App
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2024 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 300 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 300 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा “मुलांनो”! शिस्तीत चला’
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमी पुस्तक वाचले. (काळ ओळखा)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsत्याने अभ्यास केला होता.’ या वाक्याचा काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsतो नेहमी लवकर झोपतो.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsत्याची कविता लिहून झाली.’ प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढील वाक्य नवीन कर्मणी स्वरूपात लिहा. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात.’ या वाक्यातील उद्देश ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील वाक्यावरून क्रियापदाचा प्रकार ओळखा. देवा, सर्वांना सुखी ठेव.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points`मी पाणी पितो.’ या वाक्यातील ‘पितो’ या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजितेंद्रीय या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण’ या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsडोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशी वरूनी हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsती मुलगी बिरबलपेक्षा हुशार आहे.’ -अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsबोलता बोलता विचारमालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह येते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsझाडबीड, चहाबिहा, पुस्तकबिस्तक हे शब्द कोणत्या अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsवल्लरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points“परोक्ष” या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘शाश्चत’ हा शब्द खालील कोणत्या शब्दसमुहाला लागू पडतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील शब्दसमुहाकरिता योग्य वाक्यप्रचार निवडा? ‘तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश’
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे ‘ या अर्थाचा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसिंहावलोकन या अर्थाचा शब्दसमूह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसुपारी देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents