Marathi Grammar Test 249 | Solve Now
Marathi Grammar Test 249
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण आगामी सरळसेवा भरती ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2024 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 249 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 249 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsउभयान्वयी अव्ययाचे मुख्य……….. प्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsप्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर…….. वाक्यात होतो.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsगौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर…….वाक्यात करतात.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsप्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे चार सामान्यतः प्रकार पडतात………. हे विधान आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमनातील भावनांचा स्फोट म्हणजे केवलप्रयोगी अव्यये. हे विधान…..
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी शोकदर्शक, केवलप्रयोगी अव्यय ओळखा..
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsलिंग…… च्या रुपांवरुन ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsलिंगाचे…… प्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsवस्तूचे लिंग काल्पनिक तर प्राण्याचे लिंग ….. असते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsलिंग याचा अर्थ….. असा होतो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो, त्याला……. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsवचनाचे प्रकार……. पडतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअनेकवचनालाच असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsविभक्तीचे कारकार्थ………आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsविभक्तीचे ……. प्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsऊन, हून हे ….. विभक्तीचे प्रत्यय आहेत.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतातः
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकाळाचे मुख्यप्रकार …. आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकाळाचे बारा उपप्रकार पडतात. हे विधान………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी काळाचे प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsप्रयोगाचे एकूण मुख्य प्रकार……….. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकर्मणी प्रयोगाचे…….. उपप्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार क्रियापद…………. प्रयोगात बदलते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअर्थालंकार या प्रकारात वाक्यातील…….. मुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents