Marathi Grammar Test 241 | Solve Now
Marathi Grammar Test 241
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण आगामी सरळसेवा भरती ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2024 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 241 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 241 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविद्यार्थी या शब्दाचा संधीप्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअनु + अर्थ = ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsषण्मास’ हा कोणत्या प्रकारचा संधी आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअध: + वदन = ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsचंद्रोदय’ या जोडशब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points“सन्मती” या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsआम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअधोरेखित सर्वनामांचा प्रकार ओळखा – “ही”वाट दूर जाते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsतु जेवण करणार का? या वाक्यात कोणते सर्वनाम वापरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points“आम्ही उदया गावी जाऊ.” या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points………………हे नाम वस्तुस्वरूपात दाखविता येत नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसामान्यनामाचे………. प्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभाववाचक नामाचे गट पडतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभाववाचक नामाचे स्थितीदर्शक, गुणदर्शक व कृतीदर्शक हे तीन गट पडतात. हे विधान खरे आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points`श्रीमंतांना गर्व असतो`. या वाक्यातील नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsधातूला प्रत्यय जोडून त्याचा नामासारखा उपयोग केल्यास त्याला………………. नाम असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढील वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा. “सुधा” सामना जिंकली.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसर्वनामाचे एकूण ………….. प्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsबोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो ती …………………. पुरुषवाचक असतात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुरुषवाचक सर्वनामांचे प्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमराठीत एकूण ……………….. सर्वनामे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसर्वनामांना…………….. नामे असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsज्याच्याबद्दल बोलायचे आणि लिहायचे, त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना ……. सर्वनामे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points“ती” चलाख मुलगी आहे. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents