Marathi Grammar Test 228 | Solve Now
Marathi Grammar Test
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण आगामी सरळसेवा भरती ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 228 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 228 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसुतार या शब्दाचे स्त्रिलिंगी रुप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsस्त्री किंवा मादी जातीचा बोध करुन देणाऱ्याशब्दांना … असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsघोडा या शब्दाचे स्त्रिलिंगी रुप लिहा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमराठीतील एकाच समानार्थी शब्दाचे लिंग वेगवेगळे असु शकतात.हे विधान……….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपुढील नामाचे अनेकवचन लिहा. “पर्वत”
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुढील नामाचे अनेकवचनं ओळखा. म्हैस
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsझरा या शब्दाचे अनेकवचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाळी या शब्दाचे अनेकवचन लिहा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतातः
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsप्रथमा विभक्तीचा कारकार्थ……. आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsविभक्ती रुपांना हक्क दर्शविणारे प्रत्यय लागल्यास त्याला………. विभक्ती म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी तृतीया विभक्तीचा कारकार्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsज्याही एकवचनी व अनेकवचनी नामाला प्रत्यय नाही ते……… विभक्तीत मानावे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsवर्तमानकाळाचे उपप्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएखादी क्रिया चालू आहे हे दर्शविण्यासाठी काळ वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsशास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकाल सत्य, सुविचार, म्हणी नेहमी …….. वर्तमान काळातच असतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsरिती वर्तमानकाळातून एखादी…….. घडणारी क्रिया दर्शविली जाते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमिश्न संकर प्रयोगाचे तीन प्रमुख प्रकार पडतात हे विधान……..आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsवाक्यातील कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला…… असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसंस्कृतमध्ये प्रयोग = प्र+युज याचा अर्थ….. असा होतो.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील जेव्हा सौदर्य प्राप्त प्राप्त होते तेव्हा…….. हा अलंकार होतो.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमना सज्जना भक्तिपंथेची जाये। तरी श्रीहरी पाविजे ते स्वभावे ॥ कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsबालिश बहु बायकांत बडबडला. अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsशंकरास पुजिले सुमनाने. अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसमासाचे………….. प्रकार पडतात.
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents